अमिताभ बच्चन यांना बॉलिवूडचे महानायक म्हटले जाते. अमिताभ बच्चन यांनी केवळ मोठ्या पडद्यावर नव्हे तर छोट्या पडद्यावर देखील त्यांची एक खास जागा निर्माण केली आहे. त्यांनी जंजीर, शोले, आनंद, त्रिशूल, मुक्कदर का सिकंदर, अमर अकबर एन्थॉनी, डॉन, कभी कभी, काला पत्थर, अग्निपथ यांसारखे अनेक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत. Read More
रेखा यांची अमिताभ बच्चनसोबतची जोडी सर्वात जास्त हिट राहिली. त्यांच्या ऑफ स्क्रीन जवळीकतेची सर्वात जास्त चर्चा तेव्हाही झाली आणि आजही होते. आजही लोकांना त्यांच्या किस्स्यांबाबत ऐकायला आवडतं. ...
राज ठाकरेंबाबत यूपीवरून केलेलं वक्तव्य असो वा अमर सिंह यांच्यावरील नाराजी किंवा रवि किशनवरील 'थाळी'चं वक्तव्य असो. जया बच्चन यांना जवळून ओळखणाऱ्यांना हे चांगलं माहीत आहे की, त्या अशाच आहेत. एकदा तर त्यांनी काका म्हणजेच राजेश खन्ना यांनाही दणका दिला ...
अमिताभ बच्चन यांचे बरेच लोकप्रिय किस्से आहेत. त्यातील त्यांचा एक गाजलेला किस्सा म्हणजे ईराणी डान्सरमुळे अमिताभ बच्चन यांनी अभिनेत्री रेखा यांच्यावर हात उचलला होता. ...
बिग बींच्या या कारवर साधा स्क्रॅचही नाही. ही कार विकण्याचं जे कारण येतंय ते हे आहे की, एकतर त्यांच्या गॅरेजमध्ये जागा नाही किंवा ही कार १४ वर्षे जुनी झाली आहे. ...