लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमिताभ बच्चन

अमिताभ बच्चन

Amitabh bachchan, Latest Marathi News

अमिताभ बच्चन यांना बॉलिवूडचे महानायक म्हटले जाते. अमिताभ बच्चन यांनी केवळ मोठ्या पडद्यावर नव्हे तर छोट्या पडद्यावर देखील त्यांची एक खास जागा निर्माण केली आहे. त्यांनी जंजीर, शोले, आनंद, त्रिशूल, मुक्कदर का सिकंदर, अमर अकबर एन्थॉनी, डॉन, कभी कभी, काला पत्थर, अग्निपथ यांसारखे अनेक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत.
Read More
'मी लवकरच रॅम्पवर...', सोशल मीडियावर पोस्ट करत बिग बींनी दिली तब्येतीबाबत अपडेट - Marathi News | amitabh bachchan posts on social media gave update about his health says hope coming on ramp soon | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मी लवकरच रॅम्पवर...', सोशल मीडियावर पोस्ट करत बिग बींनी दिली तब्येतीबाबत अपडेट

शूटिंगदरम्यान झालेल्या अपघातानंतर बिग बी अमिताभ बच्चन यांनी प्रकृतीबाबत पोस्ट केले आहे. ...

हिरोची भूमिका मिळाली नाही तरी बलराज सहानी, नसरुद्दीन शाह हे 'अभिनेते' - मिलिंद शिंदे - Marathi News | Balraj Sahani Nasruddin Shah are actors even though they didn't get the role of hero Milind Shinde | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हिरोची भूमिका मिळाली नाही तरी बलराज सहानी, नसरुद्दीन शाह हे 'अभिनेते' - मिलिंद शिंदे

चित्रपटात नायकापेक्षाही खलनायकच लक्षात राहतो ...

Throwback : ‘सिलसिला’च्या सेटवरचा एक किस्सा, यश चोप्रांची विनंती अन् रेखानं शोधलेला पर्याय... - Marathi News | yash chopra was scared to cast jaya bachchan and rekha together in silsila | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘सिलसिला’च्या सेटवरचा एक किस्सा, यश चोप्रांची विनंती अन् रेखानं शोधलेला पर्याय...

Silsila : ‘सिलसिला’ या चित्रपटासाठी रेखा, जया व अमिताभ यांना राजी करणं दिग्दर्शक यश चोप्रांसाठी सोप काम नव्हतं. मनातून तेही घाबरले होते. कारण मामला कुठल्याही क्षणी बिघडू शकला असता... ...

आई-वडील मोठे अभिनेते पण श्वेता चित्रपटांपासून दूर; बालपणीचा 'तो' आघात ठरला कारण अन्... - Marathi News | Shweta Bachchan Nanda amitabh jaya daughter family career | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आई-वडील मोठे अभिनेते पण श्वेता चित्रपटांपासून दूर; बालपणीचा 'तो' आघात ठरला कारण अन्...

Shweta Bachchan Nanda : श्वेता बच्चन लहान असताना अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांच्यासोबत शूटिंगच्या सेटवर जायची. ...

OMG! या अभिनेत्याच्या प्रेमात वेडी झाली होती अमिताभ यांची लाडकी लेक श्वेता बच्चन... - Marathi News | Amitabh Bachchan's daughter Shweta Bachchan had a crush on salman khan | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :OMG! या अभिनेत्याच्या प्रेमात वेडी झाली होती अमिताभ यांची लाडकी लेक श्वेता बच्चन...

Shweta Bachchan birthday: होय, कॉफी विथ करणमध्ये स्वत: श्वेताने तिच्या क्रशबद्दल खुलासा केला होता. श्वेतानं तिचे बरेचसे सिक्रेट यावेळी शेयर केले होते. ...

'बॉलिवुड कलाकार कंजूस, कोणीच पार्ट्यांमध्ये...', तापसी पन्नूने केली सेलिब्रिटींची पोलखोल - Marathi News | tapasee pannu reveals secret of bollywood parties shahrukh khan amitabh bachchan parties secrets revealed | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'बॉलिवुड कलाकार कंजूस, कोणीच पार्ट्यांमध्ये...', तापसी पन्नूने केली सेलिब्रिटींची पोलखोल

तापसी पन्नूने बॉलिवुडकरांच्या ग्रॅंड पार्ट्यांबाबत मोठा खुलासा केला आहे. ...

Master Tito : राजेश खन्ना-अमिताभ यांच्या बालपणीची भूमिका साकारणारा मास्टर टीटो सध्या काय करतो? - Marathi News | bollywood child artist master tito khatri play rajesh khanna amitabh bachchan childhood role | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राजेश खन्ना-अमिताभ यांच्या बालपणीची भूमिका साकारणारा मास्टर टीटो सध्या काय करतो?

Master Tito : अमिताभ व राजेश खन्नाची बालपणीची भूमिका म्हटलं की, आधी निर्मात्याला त्याच्याच नावाची आठवण व्हायची. त्याचं नाव काय तर मास्टर टीटो... ...

किस्सा: माकडाला इग्नोर करणं बिग बींना पडलं महागात; चारचौघात वानराने लगावली कानशिलात - Marathi News | when the monkey attack on amitabh bachchan big b share photo and told the whole story | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :किस्सा: माकडाला इग्नोर करणं बिग बींना पडलं महागात; चारचौघात वानराने लगावली कानशिलात

Aamitabh bachchan: 'गंगा की सौगंध' या सिनेमाच्या सेटवर एकाने चक्क बिग बींच्या कानशिलात लगावली होती. ...