अमिताभ बच्चन यांना बॉलिवूडचे महानायक म्हटले जाते. अमिताभ बच्चन यांनी केवळ मोठ्या पडद्यावर नव्हे तर छोट्या पडद्यावर देखील त्यांची एक खास जागा निर्माण केली आहे. त्यांनी जंजीर, शोले, आनंद, त्रिशूल, मुक्कदर का सिकंदर, अमर अकबर एन्थॉनी, डॉन, कभी कभी, काला पत्थर, अग्निपथ यांसारखे अनेक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत. Read More
Rekha: जया भादुरी आणि अमिताभ बच्चन यांचं लग्न होण्यापूर्वी जया आणि रेखा एकमेकींच्या खूप चांगल्या मैत्रिणी होत्या. दोघीही एकाच इमारतीमध्ये रहायच्या त्यामुळे त्यांचं एकमेकींकडे येणं-जाणं सुरु असायचं. ...
अमिताभ बच्चन - इरफान - दीपिका पदुकोन यांच्या गाजलेल्या 'पिकू' सिनेमाला ९ वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्त दीपिकाने एक खास Unseen फोटो शेअर करत किस्सा सांगितलाय (piku, deepika padukone, irrfan) ...
प्रचारसभेत बोलताना कंगनाने स्वत:ची तुलनी बिग बी अमिताभ बच्चन यांच्यासोबत केली होती. त्यामुळे कंगनाला प्रचंड ट्रोल करण्यात आलं होतं. आता पुन्हा कंगनाने ट्रोलिंगला उत्तर देण्यासाठी वक्तव्य केलं आहे. ...