लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
अमिताभ बच्चन यांना बॉलिवूडचे महानायक म्हटले जाते. अमिताभ बच्चन यांनी केवळ मोठ्या पडद्यावर नव्हे तर छोट्या पडद्यावर देखील त्यांची एक खास जागा निर्माण केली आहे. त्यांनी जंजीर, शोले, आनंद, त्रिशूल, मुक्कदर का सिकंदर, अमर अकबर एन्थॉनी, डॉन, कभी कभी, काला पत्थर, अग्निपथ यांसारखे अनेक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत. Read More
अमिताभ बच्चन यांना सदी के महानायक असे म्हटले जाते. त्यांच्या चाहत्यांची संख्या प्रचंड आहे. अमिताभ बच्चन यांच्या वैयक्तीक आयुष्याविषयी जाणून घ्यायची त्यांची इच्छा असते ...
कौन बनेगा करोडपतीच्या इतिहासात नोंदणीसाठी लोकांनी दिलेला हा प्रतिसाद अभूतपूर्व होता. अर्थात त्यापैकी अगदी मोजक्या भाग्यवंतांना हॉट सीटवर बसण्याची संधी मिळते. ...
कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमाचा 10 वा सिझन प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक अमिताभ बच्चन असून या नव्या सिझन साठी ते खूपच उत्सुक आहेत. ...
मनमर्जियां हा चित्रपट स्वीकारण्यामागे काय कारण होते हे अभिषेकने लोकमतला दिलेल्या खास मुलाखतीत सांगितले. यावेळी त्याने त्याचे वडील म्हणजेच सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्याविषयी देखील खूप साऱ्या गप्पा मारल्या. ...
Kerala Floods: शाहरूख खान, अक्षय कुमारपासून सुशांत सिंग राजपूत अशा अनेक बॉलिवूड कलाकारांनीही केरळमधील पूरग्रस्तांना मदतीचा हात दिला आहे. महानायक अमिताभ बच्चन यांनीही केरळला ५१ लाख रूपयांची मदत दिली. ...
अमिताभ बच्चन यांचा 'आँखे' चित्रपट २००२ साली प्रदर्शित झाला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. तसेच या चित्रपटात अमिताभ बच्चन यांनी साकारलेली नकारात्मक भूमिका प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतली होती. आता या चित्रपटाचा सीक्वल लवकरच प्र ...
Kaun Banega Crorepati 10 : लोकप्रिय रिअॅलिटी शो 'कौन बनेगा करोडपती'चा 10वा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या शोची सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहेत. ...