अमिताभ बच्चन यांना बॉलिवूडचे महानायक म्हटले जाते. अमिताभ बच्चन यांनी केवळ मोठ्या पडद्यावर नव्हे तर छोट्या पडद्यावर देखील त्यांची एक खास जागा निर्माण केली आहे. त्यांनी जंजीर, शोले, आनंद, त्रिशूल, मुक्कदर का सिकंदर, अमर अकबर एन्थॉनी, डॉन, कभी कभी, काला पत्थर, अग्निपथ यांसारखे अनेक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत. Read More
पुलवामा हल्ल्याच्या निषेधार्थ अनेक बॉलिवूड कलाकारांनी पाकिस्तानी कलाकारांसोबत काम न करण्याचा निर्णय घेतला. याबाबत बॉलिवूडमध्ये फेडरेशन आॅफ वेस्टर्न इंडिया सिने इम्प्लॉइजने तशी घोषणाही केली. ...
अयान मुखर्जी दिग्दर्शित ‘ब्रह्मास्त्र’ हा चित्रपट कायम चर्चेत आहे. तूर्तास या चित्रपटाचे शूटींग सुरु आहे. याचदरम्यान या चित्रपटाबद्दलची एक ताजी बातमी आहे. होय, या चित्रपटात डब्ल्यूडब्ल्यूई रेसलरची एन्ट्री झालीय. ...
महानायक अमिताभ बच्चन आणि किंगखान शाहरूख खान लवकरचं एकत्र काम करताना दिसणार आहेत. अद्याप याची अधिकृत घोषणा झालेली नसली तरी चर्चा जोरात आहे. याचदरम्यान अमिताभ यांनी आपल्या ट्विटर हँडलवर एक फोटो शेअर केला आहे. ...
गली बॉय या चित्रपटातील एमसी शेर ही व्यक्तिरेखा प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे. ही भूमिका सिद्धांत चर्तुवेदीने साकारली आहे. सिद्धांतने या चित्रपटाच्या आधी इनसाइड एज या वेबसिरिजमध्ये काम केले होते. ...
अमिताभ बच्चन यांना बॉलिवूड इंडस्ट्रीत ५० वर्षे पूर्ण झालीत. त्यांचा मुलगा अभिषेक बच्चन यांनी बिग बी यांच्याविषयी एक छोटी पोस्ट लिहिली आहे. श्वेता नंदानेही ट्विट केले आहे. ...