लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अमिताभ बच्चन

अमिताभ बच्चन

Amitabh bachchan, Latest Marathi News

अमिताभ बच्चन यांना बॉलिवूडचे महानायक म्हटले जाते. अमिताभ बच्चन यांनी केवळ मोठ्या पडद्यावर नव्हे तर छोट्या पडद्यावर देखील त्यांची एक खास जागा निर्माण केली आहे. त्यांनी जंजीर, शोले, आनंद, त्रिशूल, मुक्कदर का सिकंदर, अमर अकबर एन्थॉनी, डॉन, कभी कभी, काला पत्थर, अग्निपथ यांसारखे अनेक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत.
Read More
"खरं सांगायचं तर..."; फिल्मफेअर पुरस्कार विकत घेतल्याच्या आरोपांवर अभिषेक बच्चन स्पष्टच म्हणाला - Marathi News | abhishek bachchan reply on he buy Filmfare award award People accused | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"खरं सांगायचं तर..."; फिल्मफेअर पुरस्कार विकत घेतल्याच्या आरोपांवर अभिषेक बच्चन स्पष्टच म्हणाला

फिल्मफेअर पुरस्कार विकत घेतला, अशी गंभीर टीका अभिषेक बच्चनवर करण्यात आली आहे. यावर अभिनेत्याने दिलेली प्रतिक्रिया चर्चेत आहे ...

अमिताभ बच्चन यांच्या नातवाचा दमदार अभिनय, भारतीय सैन्याची जोशपूर्ण कहाणी असलेल्या 'इक्कीस'चा ट्रेलर रिलीज - Marathi News | ikkis movie trailer starring agastya nanda jaideep ahlawat dharmendra major arun khetrapal | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अमिताभ बच्चन यांच्या नातवाचा दमदार अभिनय, भारतीय सैन्याची जोशपूर्ण कहाणी असलेल्या 'इक्कीस'चा ट्रेलर रिलीज

'इक्कीस' सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. बिग बींचा नातू सिनेमात प्रमुख भूमिकेत असून धर्मेंद्र यांचीही खास भूमिका आहे ...

बिग बींच्या पाया पडल्याने दिलजीत दोसांझ आला अडचणीत, थेट मिळाली धमकी! नेमकं प्रकरण काय? - Marathi News | Diljit Dosanjh got death threat after falling at amitabh bachchan feet details inside | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बिग बींच्या पाया पडल्याने दिलजीत दोसांझ आला अडचणीत, थेट मिळाली धमकी! नेमकं प्रकरण काय?

केबीसीच्या मंचावर गायक-अभिनेता दिलजीत अमिताभ यांच्या पाया पडला. पण त्यामुळे तो चांगलाच अडचणीत सापडलाय. काय घडलं नेमकं? ...

विराट आणि रोहित नाही तर 'हा' आहे अमिताभ बच्चन यांचा आवडता क्रिकेटपटू, म्हणाले... - Marathi News | Amitabh Bachchan Praised His Favourite Cricketer Shubman Gill in Kaun Banega Crorepati 17 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विराट आणि रोहित नाही तर 'हा' आहे अमिताभ बच्चन यांचा आवडता क्रिकेटपटू, म्हणाले...

अमिताभ बच्चन यांचा आवडता क्रिकेटपटू कोण? 'त्याचं' कौतुक करत म्हणाले... ...

अमिताभ बच्चन ट्रोल, 'कोट्यवधी' संपत्ती पण स्टाफला दिवाळी बोनस म्हणून दिली 'एवढीच' रक्कम - Marathi News | Amitabh Bachchan Treats Staff To Rs 10,000 And Box Of Sweets On Diwali Netizens React | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अमिताभ बच्चन ट्रोल, 'कोट्यवधी' संपत्ती पण स्टाफला दिवाळी बोनस म्हणून दिली 'एवढीच' रक्कम

दिवाळीत बिग बींनी आपल्या स्टाफला काय गिफ्ट दिलं? ...

काय सांगता! सलमान, ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चनने 'या' सिनेमात एकत्र काम केलंय, तुम्ही बघितलाय? - Marathi News | Salman Aishwarya and Abhishek Bachchan have worked together in dhai akshar prem ke movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :काय सांगता! सलमान, ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चनने 'या' सिनेमात एकत्र काम केलंय, तुम्ही बघितलाय?

सलमानसोबत ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांनी एकत्र काम केलंय. ९९ % लोकांना हा सिनेमा माहित नसेल. बातमीवर क्लिक करुन जाणून घ्या ...

"मला कधीच अभिनय करावा वाटला नाही...", बिग बींच्या नातीने सांगितलं कारण, म्हणाली... - Marathi News | navya naveli nanda reveals why she never wanted to do films and act talks about her passion | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मला कधीच अभिनय करावा वाटला नाही...", बिग बींच्या नातीने सांगितलं कारण, म्हणाली...

फिल्म इंडस्ट्रीबद्दल नव्या म्हणाली, "या क्षेत्रात..." ...

मराठमोळ्या त्रिशा ठोसरबद्दल थेट केबीसीमध्ये विचारला गेला २५ लाखांचा प्रश्न, पाहा व्हिडीओ - Marathi News | A question worth 25 lakhs was asked on KBC about 6 year old national film awards winners Trisha Thosar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मराठमोळ्या त्रिशा ठोसरबद्दल थेट केबीसीमध्ये विचारला गेला २५ लाखांचा प्रश्न, पाहा व्हिडीओ

अवघ्या ६ वर्षांची आहे त्रिशा ठोसर! ...