अमिताभ बच्चन यांना बॉलिवूडचे महानायक म्हटले जाते. अमिताभ बच्चन यांनी केवळ मोठ्या पडद्यावर नव्हे तर छोट्या पडद्यावर देखील त्यांची एक खास जागा निर्माण केली आहे. त्यांनी जंजीर, शोले, आनंद, त्रिशूल, मुक्कदर का सिकंदर, अमर अकबर एन्थॉनी, डॉन, कभी कभी, काला पत्थर, अग्निपथ यांसारखे अनेक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत. Read More
अभिनेता रितेश देशमुख आणि त्याची पत्नी जेनेलिया डिसूजा यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन पुरग्रस्तांसाठी २५ लाखांची मदत केली होती. ...
सुषमा स्वराज यांच्या निधनाने केवळ राजकारणातच नाही तर बॉलिवूडमध्ये ही शोककळा पसरली आहे. लता मंगेशकर, अमिताभ बच्चन, अनुपम खेर, सनी देओल, अदनान सामी, सुभाष घई अशा अनेक बॉलिवूड दिग्गजांनी सोशल मीडियावर शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत. ...