लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमिताभ बच्चन

अमिताभ बच्चन

Amitabh bachchan, Latest Marathi News

अमिताभ बच्चन यांना बॉलिवूडचे महानायक म्हटले जाते. अमिताभ बच्चन यांनी केवळ मोठ्या पडद्यावर नव्हे तर छोट्या पडद्यावर देखील त्यांची एक खास जागा निर्माण केली आहे. त्यांनी जंजीर, शोले, आनंद, त्रिशूल, मुक्कदर का सिकंदर, अमर अकबर एन्थॉनी, डॉन, कभी कभी, काला पत्थर, अग्निपथ यांसारखे अनेक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत.
Read More
लॉकडाऊनमध्ये मराठी कलाकरांसाठी देवदूत बनले अमिताभ बच्चन, अशी करतायेत मदत - Marathi News | Amitabh Bachchan's helping hand to akhil bhartiya marathi chitrapat mahamandal | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लॉकडाऊनमध्ये मराठी कलाकरांसाठी देवदूत बनले अमिताभ बच्चन, अशी करतायेत मदत

कोरोना महामारीतून निर्माण झालेल्या अस्थिरतेचा फटका चित्रपटसृष्टीलाही प्रचंड प्रमाणात बसला आहे. ...

पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीवरून बिग बी होताहेत ट्रोल; 'ते' ट्विट होतंय व्हायरल - Marathi News | Amitabh Bachchan's 2012 Tweet Taking Jibe at Fuel Price Rise Goes Viral; Diesel Touches Record High of Rs 80 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीवरून बिग बी होताहेत ट्रोल; 'ते' ट्विट होतंय व्हायरल

गेल्या 19 दिवसांत डिझेलच्या किंमतीमध्ये 10.62 रुपये आणि पेट्रोलच्या दरात 8.66 रुपये प्रति लिटर वाढ झाली आहे.  ...

'MASK'ला हिंदीत काय म्हणतात माहितीय का?, बिग बींनी शोधलं उत्तर - Marathi News | amitabh bachchan shared the hindi word for mask on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'MASK'ला हिंदीत काय म्हणतात माहितीय का?, बिग बींनी शोधलं उत्तर

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी घराबाहेर पडताना मास्क लावणं आवश्यक आहे. ...

बॉलिवूडच्या या लोकप्रिय कलाकारांचे Rare Wedding Pictures एकदा पाहाच - Marathi News | Rare Wedding Pictures Of bollywood Celebrities | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूडच्या या लोकप्रिय कलाकारांचे Rare Wedding Pictures एकदा पाहाच

बॉलिवूडमध्ये या जोड्यांच्या लग्नाची प्रचंड चर्चा झाली होती. आज या लोकप्रिय कलाकारांचे लग्नाचे फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. ...

सुशांतसिंग राजपूतच्या मृत्यूने बिग बींना बसला धक्का, म्हणाले - सुशांत तू आयुष्य का संपवले? - Marathi News | Amitabh bachchan pens emotional post on sushant singh rajput death | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुशांतसिंग राजपूतच्या मृत्यूने बिग बींना बसला धक्का, म्हणाले - सुशांत तू आयुष्य का संपवले?

सुशांत यापुढे या जगात नाही यावर विश्वास ठेवण्यास अमिताभ बच्चन यांना कठीण जाते आहे. ...

अमिताभ बच्चन, जया बच्चन यांनी केले कतरीना कैफचे कन्यादान, विश्वास बसत नसेल तर पाहा फोटो - Marathi News | Amitabh Bachchan, Jaya perform Katrina Kaif's 'kanyadaan' and their photos will take your breath away | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :अमिताभ बच्चन, जया बच्चन यांनी केले कतरीना कैफचे कन्यादान, विश्वास बसत नसेल तर पाहा फोटो

सुपरस्टार अमिताभ बच्चन व जया बच्चन हे दोघे कतरीना कैफचे कन्यादान करत असल्याचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. ...

गुलाबो सिताबोचं टंग ट्विस्टर चँलेज - Marathi News | Rose Sitabo's Tongue Twister Challenge | Latest filmy Videos at Lokmat.com

फिल्मी :गुलाबो सिताबोचं टंग ट्विस्टर चँलेज

...

‘गुलाबो सिताबो’ला ‘कचरे का ढेर’ म्हणणा-या केआरकेची सुजित सरकार यांनी घेतली फिरकी - Marathi News | gulabo sitabo krk calls ayushmann khurranas film kachre ka dher director shoojit sircar gave his reaction | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘गुलाबो सिताबो’ला ‘कचरे का ढेर’ म्हणणा-या केआरकेची सुजित सरकार यांनी घेतली फिरकी

नवा चित्रपट रिलीज झाला आणि स्वत:ला खूप मोठा समीक्षक मानणारा केआरके अर्थात कमाल आर खान बरळला नाही, हे शक्यच नाही. ...