शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अमिताभ बच्चन

अमिताभ बच्चन यांना बॉलिवूडचे महानायक म्हटले जाते. अमिताभ बच्चन यांनी केवळ मोठ्या पडद्यावर नव्हे तर छोट्या पडद्यावर देखील त्यांची एक खास जागा निर्माण केली आहे. त्यांनी जंजीर, शोले, आनंद, त्रिशूल, मुक्कदर का सिकंदर, अमर अकबर एन्थॉनी, डॉन, कभी कभी, काला पत्थर, अग्निपथ यांसारखे अनेक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत.

Read more

फिल्मी : तारीख लिहून ठेवा! अमिताभ-प्रभासच्या आगामी 'कल्की' सिनेमाची रिलीज डेट जाहीर

फिल्मी : IPL मध्ये चाललंय तरी काय..., अमिताभ बच्चन यांचं ट्वीट व्हायरल

फिल्मी : ४८ वर्षांनंतर स्मिता पाटील यांच्या 'या' सिनेमाचा 'कान्स'मध्ये होणार प्रिमियर, अमिताभ आनंद व्यक्त करत म्हणाले...

फिल्मी : 'कल्कि 2898 एडी'साठी प्रभासनं घेतलं तगडं मानधन, दीपिकासह जाणून घ्या बाकी स्टारकास्टची फी

फिल्मी : वृद्धावस्थेत वेळ मिळत असल्याने मराठी शिकण्याचा प्रयत्न करतोय- अमिताभ बच्चन

मुंबई : त्या आकाशाचे नाव लता मंगेशकर; अमिताभ बच्चन यांनी लता मंगेशकर पुरस्कार स्वीकारल्यानंतर व्यक्त केली भावना

फिल्मी : वय वर्ष ८१, विनाब्रेक काम अन् जेवणही नाही..; अमिताभ बच्चन असं का म्हणाले?

फिल्मी : मुंबई पुन्हा हरली! अमिताभ बच्चन निराश, पोस्ट करत म्हणाले- मी मॅच पाहिली...

फिल्मी : अमिताभ बच्चन यांनी रेखाच्या थेट कानाखाली मारली होती, काय होता तो किस्सा वाचा...

फिल्मी : आधी अयोध्येत खरेदी केली 14 कोटींची जमीन, आता लक्ष्य अलिबाग, काय आहे Big बींचा मेगा प्लान?