अमिताभ बच्चन, मराठी बातम्या FOLLOW Amitabh bachchan, Latest Marathi News अमिताभ बच्चन यांना बॉलिवूडचे महानायक म्हटले जाते. अमिताभ बच्चन यांनी केवळ मोठ्या पडद्यावर नव्हे तर छोट्या पडद्यावर देखील त्यांची एक खास जागा निर्माण केली आहे. त्यांनी जंजीर, शोले, आनंद, त्रिशूल, मुक्कदर का सिकंदर, अमर अकबर एन्थॉनी, डॉन, कभी कभी, काला पत्थर, अग्निपथ यांसारखे अनेक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत. Read More
पलाश मुच्छलसोबत लग्न पुढे ढकलल्यानंतर स्मृती मंधानाने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. ज्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत ...
वीरुच्या निधनानंतर जयच्या आयुष्यात एक पोकळी निर्माण झाली आहे. अमिताभ बच्चन यांची पोस्ट वाचून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल ...
बॉलिवूड अभिनेत्रीने एका चित्रपटात अक्षय कुमारच्या आईची भूमिका केली. पण आता हीच भूमिका केल्याचा तिला पश्चाताप होतोय ...
सुनील शेट्टीने बिग बींविषयी हा खुलासा केला. जो वाचून सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. काय घडलं होतं? ...
प्रकृतीने अस्वस्थ असलेल्या धर्मेंद्र यांची भेट घेण्यासाठी अमिताभ बच्चन स्वत: गाडी चालवत त्यांच्या घरी पोहोचले. याबद्दलचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे ...
या धमकीमुळे पंजाब आणि बॉलिवूडमध्ये मोठी खळबळ उडाली असून दिलजीतच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. ...
अमिताभ बच्चन यांनी चक्क राष्ट्रीय पुरस्कार विजेते शंकर महादेवन यांना दिली होती 'धमकी'; काय घडलं होतं? ...
भारतीय महिला क्रिकेट संघाने वर्ल्डकप जिंकताच बॉलिवूड सेलिब्रिटींनी महिला संघावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. ...