अमित ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव आहेत. राज ठाकरेंप्रमाणे अमित ठाकरेंही व्यंगचित्र काढतात. वडिलांप्रमाणेच अमित ठाकरेंकडे देखील हे कौशल्य आहे, ते सुद्धा स्केचिंग करतात. अमित ठाकरे हे मिताली बोरुडे या मैत्रिणीबरोबर 27 जानेवारी रोजी विवाह बंधनात अडकले आहेत. Read More
Kian Thackeray: मनसेप्रमुख राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांना नुकताच पुत्ररत्नाचा लाभ झाला होता. दरम्यान, आज या बाळाचा नामकरणविधी संपन्न झाला. राज ठाकरेंच्या नातवाचं नाव किआन ठाकरे असं ठेवण्यात आलं आहे. ...