अमित ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव आहेत. राज ठाकरेंप्रमाणे अमित ठाकरेंही व्यंगचित्र काढतात. वडिलांप्रमाणेच अमित ठाकरेंकडे देखील हे कौशल्य आहे, ते सुद्धा स्केचिंग करतात. अमित ठाकरे हे मिताली बोरुडे या मैत्रिणीबरोबर 27 जानेवारी रोजी विवाह बंधनात अडकले आहेत. Read More
शुक्रवारी जेव्हा संकेत घुमरे आणि त्यांच्या पत्नीने अमित ठाकरेंना पार्थने काढलेली रेखाचित्रं दाखवली तेव्हा अमित आणि तिथे उपस्थित असलेले सर्वचजण थक्क झाले. ...
एकीकडे राज्यात सत्तासंघर्ष सुरू आहे. अगदी कोर्टाच्या फेऱ्या सुरू आहेत. तर सत्तेत येऊन फडणवीसही बिझी झालेत. दुसरीकडे एक युवा ठाकरे राज्यभर दौरा करत फिरतोय. तरुणाईशी संपर्क साधतोय. संघटना मजबूत करतोय. ...