अमित ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव आहेत. राज ठाकरेंप्रमाणे अमित ठाकरेंही व्यंगचित्र काढतात. वडिलांप्रमाणेच अमित ठाकरेंकडे देखील हे कौशल्य आहे, ते सुद्धा स्केचिंग करतात. अमित ठाकरे हे मिताली बोरुडे या मैत्रिणीबरोबर 27 जानेवारी रोजी विवाह बंधनात अडकले आहेत. Read More
या सर्वच महाविद्यालयांत अमित ठाकरे यांना भेटण्यासाठी तसंच त्यांच्यासोबत फोटो काढण्यासाठी विद्यार्थी विद्यार्थिनी यांची झुंबड उडाल्याचे चित्र पहायला मिळाले ...
शिवसेनेत उभी फूट, शिंदे-फडणवीस सरकारची कायद्याची कसोटी आणि आरोप-प्रत्यारोप असा राजकीय गोंधळ राज्यात सुरू असताना दुसरीकडे मनसे नेते आणि राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे मात्र पक्ष बांधणासाठी राज्यभर फिरत आहेत. ...