शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अमित ठाकरे

अमित ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव आहेत. राज ठाकरेंप्रमाणे अमित ठाकरेंही व्यंगचित्र काढतात. वडिलांप्रमाणेच अमित ठाकरेंकडे देखील हे कौशल्य आहे, ते सुद्धा स्केचिंग करतात. अमित ठाकरे हे मिताली बोरुडे या मैत्रिणीबरोबर 27 जानेवारी रोजी विवाह बंधनात अडकले आहेत.

Read more

मुंबई : मुंबई विद्यापीठाचा कारभार म्हणजे 'फक्त' रात्रीस खेळ चाले; पुन्हा सिनेट निवडणूक रद्द

महाराष्ट्र : अमित ठाकरेंना पाठिंबा देणार? महाराष्ट्राचे 3 शत्रू सांगत संजय राऊत राज ठाकरेंबद्दल हे काय बोलले?

मुंबई : ‘राजपुत्र’ विधानसभेत नशीब अजमावणार? विधानसभा निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली

अकोला : मनसे नेते अमित ठाकरे अकोल्यात, मालोकार कुटूंबियांची घेतली भेट; कुटूंबियांना अश्रू अनावर

आंतरराष्ट्रीय : अमेरिकेत राज ठाकरेंचं मराठमोळं स्वागत; बृहन्महाराष्ट्र मराठी मंडळाच्या संमेलनाला हजेरी

मुंबई : “वरळीत बिनशर्त पाठिंबा दिल्याने मुलगा आमदार झाला”; अमित ठाकरेंनी काकांना करुन दिली आठवण

महाराष्ट्र : मंत्र्यांकडून मुलींच्या मोफत शिक्षणाची केवळ घोषणा; सरकारच्या प्रलंबित निर्णयामुळे मनसे आक्रमक

महाराष्ट्र : मनसे नेते अमित ठाकरेंचं शालेय शिक्षणमंत्र्यांना पत्र; RTE प्रवेश प्रक्रियेवरून नाराजी

पुणे : पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे

महाराष्ट्र : वसंत मोरेंनी राज ठाकरेंचा आदेश पाळावा, महायुतीच्या प्रचाराला लागावे; अमित ठाकरेंचा पुण्यातून सल्ला