लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमित ठाकरे

अमित ठाकरे, मराठी बातम्या

Amit thackeray, Latest Marathi News

अमित ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव आहेत. राज ठाकरेंप्रमाणे अमित ठाकरेंही व्यंगचित्र काढतात. वडिलांप्रमाणेच अमित ठाकरेंकडे देखील हे कौशल्य आहे, ते सुद्धा स्केचिंग करतात. अमित ठाकरे हे मिताली बोरुडे या मैत्रिणीबरोबर 27 जानेवारी रोजी विवाह बंधनात अडकले आहेत.
Read More
राजसाहेबांनी आदेश दिला तर मी पुणे लोकसभेची निवडणूक लढवू शकतो - अमित ठाकरे - Marathi News | If Raj Thackeray orders I can contest Pune Lok Sabha elections Amit Thackeray | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राजसाहेबांनी आदेश दिला तर मी पुणे लोकसभेची निवडणूक लढवू शकतो - अमित ठाकरे

राज्यात दोन पक्षांचे चार गट झाल्यामुळे नागरिकांसह विद्यार्थ्यांचे प्रश्न निर्माण झाले आहेत ...

फेसबुक लाईव्हनंतर मनसेचं ठरलं; मराठी कामगार सेनेबद्दल मोठा निर्णय - Marathi News | MNS decided after Facebook Live; Big decision about Marathi Kamgar Sena | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :फेसबुक लाईव्हनंतर मनसेचं ठरलं; मराठी कामगार सेनेबद्दल मोठा निर्णय

मनसेच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन मराठी कामगार सेनेबद्दल घेण्यात आलेला निर्णय जाहीर करण्यात आला आहे. ...

अमित ठाकरेंवर मारहाणीचा आरोप, 'राजगड'वर नेमकं काय घडलं?; मनसेनं केला खुलासा - Marathi News | Allegation of assault on Amit Thackeray, what exactly happened at 'Rajgad'?; MNS target Mahesh Jadhav | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अमित ठाकरेंवर मारहाणीचा आरोप, 'राजगड'वर नेमकं काय घडलं?; मनसेनं केला खुलासा

जाधव यांच्याबद्दल अनेक खंडणीच्या तक्रारी आमच्याकडे आल्या होत्या. कामोठे पोलीस ठाण्यात महेश जाधवबद्दल अनेक तक्रारी आहेत असं मनसेनं सांगितले. ...

मनसेच्या पदाधिकाऱ्यालाच अमित ठाकरेंची मारहाण?; 'FB लाइव्ह'मधून गंभीर आरोप - Marathi News | Amit Thackeray beat MNS official?; Serious allegations from 'FB Live' by Mahesh Jadhav | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मनसेच्या पदाधिकाऱ्यालाच अमित ठाकरेंची मारहाण?; 'FB लाइव्ह'मधून गंभीर आरोप

फेसबुक लाईव्ह करून जाधव यांनी राज ठाकरे आणि अमित ठाकरेंवर गंभीर आरोप केले आहेत. ...

शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची तर मनसेची सीमोल्लंघनाची तयारी; अमित ठाकरे नाशिकमध्ये - Marathi News | Preparation of Shiv Sena's Dussehra rally and MNS's border crossing; Amit Thackeray in Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची तर मनसेची सीमोल्लंघनाची तयारी; अमित ठाकरे नाशिकमध्ये

अमित ठाकरे शस्त्रांची पूजा करण्यासाठी नाशकात, मुंबईला कार्यकर्ते नेण्याची स्पर्धा ...

अमित ठाकरे आज नाशिकच्या दौऱ्यावर; विविध गणेश मंडळांना देणार भेटी - Marathi News | Amit Thackeray on his visit to Nashik today; Visits to various Ganesha Mandals | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अमित ठाकरे आज नाशिकच्या दौऱ्यावर; विविध गणेश मंडळांना देणार भेटी

लोकसभा निवडणुकीसाठी गणरायाला घालणार साकडे ...

महादेवाचं दर्शन घेऊन अमित ठाकरेंच्या नेतृत्वात मनसेची 'कोकण जागरयात्रा' सुरु - Marathi News | MNS's 'Kokan Jagaryatra' started under the leadership of Amit Thackeray with the darshan of Mahadev | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महादेवाचं दर्शन घेऊन अमित ठाकरेंच्या नेतृत्वात मनसेची 'कोकण जागरयात्रा' सुरु

मुंबई-गोवा महामार्गाचा प्रश्न प्रचंड गंभीर आहे आज आम्ही शांततेत पदयात्रा काढतोय असं अमित ठाकरे म्हणाले. ...

रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गासाठी मनसेची पदयात्रा; अमित ठाकरेंच्या नेतृत्वात निघणार! - Marathi News | MNS march for stalled Mumbai-Goa highway; Will leave under the leadership of Amit Thackeray! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गासाठी मनसेची पदयात्रा; अमित ठाकरेंच्या नेतृत्वात निघणार!

मनसे नेते अमित ठाकरे (Amit Thackeray) यांच्या नेतृत्वाखाली ही पदयात्रा असणार आहे.  ...