अमित ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव आहेत. राज ठाकरेंप्रमाणे अमित ठाकरेंही व्यंगचित्र काढतात. वडिलांप्रमाणेच अमित ठाकरेंकडे देखील हे कौशल्य आहे, ते सुद्धा स्केचिंग करतात. अमित ठाकरे हे मिताली बोरुडे या मैत्रिणीबरोबर 27 जानेवारी रोजी विवाह बंधनात अडकले आहेत. Read More
Amit Thackeray News: राज्यात महानगपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना सोलापूर येथे मनसेचे पदाधिकारी बाळासाहेब सरवदे यांची निर्घृण हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली होती. आता या हत्या प्रकरणावरून मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. ...
मयत बाळासाहेब सरवदे यांची छोटी मुलगी माझे पप्पा मला सोडून गेले, असे म्हणत ढसाढसा रडत होती. अमित ठाकरे बराच वेळ निशब्द होते. त्यांचेही डोळे पाणावले. ...
अमित ठाकरे यांनी सोलापूरात बाळासाहेब सरवदे यांच्या कुटुंबाला भेट देत सांत्वन केले. मात्र याठिकाणी बाळासाहेब यांच्या लहान चिमुकल्यांचा आक्रोश पाहून अमित ठाकरेही गहिवरले. ...
आ. आदित्य म्हणाले की, सगळ्या उमेदवारांनी जिंकून पुन्हा १६ तारखेला यायचे आहे. तिन्ही पक्षांचे समीकरण जुळले आहे. मुंबईकरांचे तन व मन आपल्याकडे आहे. अनेक ठिकाणी उमेदवारी मागे घेण्यासाठी फोन, धमक्या आल्या. मात्र, आपण एकत्र राहण्यासाठी एकत्र आलो आहोत. ...
Thackeray Sena-MNS Manifesto BMC Election 2026: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या दोन्ही पक्षांनी ठाकरे बंधूंच्या नेतृत्वाखाली एकत्रित येऊन मुंबईचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. दादर येथील शिवसेना भवनात आमदार आदित्य ठाकरे आण ...