लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अमित शाह

Amit Shah News in Marathi | अमित शाह मराठी बातम्या

Amit shah, Latest Marathi News

अमित शहा भारतीय जनता पक्षाचे 13 वे  पक्षाध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1964 रोजी मुंबईत झाला.  अमित शहांनी नरेंद्र मोदी यांच्या गुजरात सरकारमध्ये अनेक मंत्रिपदे भूषवली आहेत. ते नरेंद्र मोदींच्या सर्वात जवळच्या सल्लागारांपैकी एक मानले जातात. 
Read More
नव्या कायद्याचा पहिला गुन्हा फेरीवाल्यावर; तक्रारदारालाच मदत करणाऱ्या तरतुदी - Marathi News | When the first offense of the new law is committed on hawkers; Provisions which assist the complainant only | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नव्या कायद्याचा पहिला गुन्हा फेरीवाल्यावर; तक्रारदारालाच मदत करणाऱ्या तरतुदी

न्याय व्यवस्थेत व्यापक बदलांसाठी नव्या फौजदारी कायद्यांची अंमलबजावणी सुरू, भारतीय नागरिक सुरक्षा संहितेत एफआयआरबद्दल अनेक नवीन तरतुदींचा समावेश आहे. या तक्रारदाराला मदत करणाऱ्या ठरतील. ...

'हे न्याय व्यवस्थेचे भारतीयकरण ...', गृहमंत्री अमित शहा यांनी तीन नवीन कायद्यांबाबत सांगितलं - Marathi News | Union Minister Amit Shah informed about the new laws in a press conference | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'हे न्याय व्यवस्थेचे भारतीयकरण ...', गृहमंत्री अमित शहा यांनी तीन नवीन कायद्यांबाबत सांगितलं

Amit Shah : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवार १ जुलैपासून देशभरात लागू झालेल्या नव्या कायद्याबाबत पत्रकार परिषद घेतली आणि नवीन कायद्यांची गरज का आहे, हे स्पष्ट केले. ...

"राज्यकर्त्यांकडून चर्चेची अपेक्षा करणं चुकीचं"; नव्या फौजदारी कायद्यांवरुन शरद पवारांचा खोचक टोला - Marathi News | Criticism of Sharad Pawar after the introduction of new criminal laws | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"राज्यकर्त्यांकडून चर्चेची अपेक्षा करणं चुकीचं"; नव्या फौजदारी कायद्यांवरुन शरद पवारांचा खोचक टोला

देशभरात आजपासून तीन नवे फौजदारी कायदे लागू करण्यात आले असून यावरुन शरद पवार यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. ...

कायदे बदलणार, तुमच्या-आमच्यावर काय परिणाम? - Marathi News | Laws will change, what effect on you-us, read here details | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कायदे बदलणार, तुमच्या-आमच्यावर काय परिणाम?

ब्रिटिश १९४७ साली जरी भारत सोडून गेले, तरी आपण त्यांचे कायदे आजपर्यंत वापरत होतो.  त्यांनी भारतीय वसाहतीला लागू केलेल्या भारतीय दंड संहिता, १८६०, फौजदारी अधिनियम १९७३, भारतीय पुरावा कायदा १८७२ या कायद्यात बदल करणे गरजेचे होते.  ...

अमित शाहांनी टास्क फोर्स तयार करून ड्रग्स रॅकेड उद्ध्वस्त करावे, अजित पवार गटाची मागणी - Marathi News | Amit Shah should create a task force and destroy the drug racket, NCP Ajit Pawar group demands | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अमित शाहांनी टास्क फोर्स तयार करून ड्रग्स रॅकेड उद्ध्वस्त करावे, अजित पवार गटाची मागणी

Amit Shah News: ड्रग्ज रॅकेटप्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी 'टास्क फोर्स' निर्माण करून संपूर्ण देशभरातील ड्रग्ज माफियांचे हे रॅकेट उद्ध्वस्त करावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी माध्यमांशी बोलताना केली. ...

आमदारांसाठी गुड न्यूज? मंत्रिपदांकडे लागले डोळे! - Marathi News | good news for mla eyes on the ministers | Latest goa News at Lokmat.com

गोवा :आमदारांसाठी गुड न्यूज? मंत्रिपदांकडे लागले डोळे!

मुख्यमंत्री गोव्यात परतल्यानंतर काही आमदार त्यांना भेटून आपल्या मंत्रिपदाविषयी विचारण्याची शक्यता आहे.  ...

लोकसभा अध्यक्षपदी कुणाला मिळणार संधी?; रात्री उशिरापर्यंत अमित शाहांच्या घरी बैठक - Marathi News | Who will get a chance as Lok Sabha Speaker?; Meeting at Amit Shah house till late night | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकसभा अध्यक्षपदी कुणाला मिळणार संधी?; रात्री उशिरापर्यंत अमित शाहांच्या घरी बैठक

१८ व्या लोकसभेच्या अध्यक्षपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार याची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे. सत्ताधारी भाजपा हे पद स्वत:कडे ठेवणार आहे तर उपाध्यक्षपद मित्रपक्षाला देण्याची शक्यता आहे.  ...

२४० चे २७५ खासदार कधी होतील हे कळणारही नाही; संजय राऊतांचा मोदी-शाहांना इशारा - Marathi News | MP Sanjay Raut criticizes Narendra Modi, BJP and Eknath Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :२४० चे २७५ खासदार कधी होतील हे कळणारही नाही; संजय राऊतांचा मोदी-शाहांना इशारा

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे नाशिक दौऱ्यावर असून तिथून त्यांनी मोदी-शाह आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. ...