शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अमित शाह

अमित शहा भारतीय जनता पक्षाचे 13 वे  पक्षाध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1964 रोजी मुंबईत झाला.  अमित शहांनी नरेंद्र मोदी यांच्या गुजरात सरकारमध्ये अनेक मंत्रिपदे भूषवली आहेत. ते नरेंद्र मोदींच्या सर्वात जवळच्या सल्लागारांपैकी एक मानले जातात. 

Read more

राष्ट्रीय : जय शाहांच्या कंपनीचे सीए असल्यासारखेच पीयूष गोयल त्यांचा बचाव करतायत- यशवंत सिन्हा

राष्ट्रीय : अमित शाहांच्या मुलाच्या कंपनीला अच्छे दिन, संपत्तीत झाली 16 हजार पटींची वाढ, काँग्रेसचा सनसनाटी आरोप

राष्ट्रीय : भाजपाचे आता ‘बेटा बचाव’, राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल

राष्ट्रीय : तुफानी हल्लाबोल : शहा-राहुल यांच्यात वाक्युद्ध! एकमेकांच्या बालेकिल्ल्यात शिरून घेतले तोंडसुख

राष्ट्रीय : जनता राहुल गांधींकडे तीन पिढ्यांचा हिशेब मागतेय, अमेठीत टीम शाहांचा राहुल गांधींवर हल्लाबोल

महाराष्ट्र : जो न्याय गडकरींना तो शहांनाही लागू, अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची मागणी : पृथ्वीराज चव्हाण

राष्ट्रीय : अमित शहा यांना तात्काळ हटवा, जय शहांच्या कंपनीला विदेशातून ५१ कोटी का आणि कोणी दिले?

संपादकीय : जय ‘जय अमित शाह’

राष्ट्रीय : अडवाणी, गडकरींची परंपरा कायम ठेवून अमित शहांनी राजीनामा द्यावा - पृथ्वीराज चव्हाण

मुंबई : सोशल मीडियावरील 'परतीचा पाऊस' ! राज ठाकरेंची कमळाविरूद्ध कुंचल्याने लढाई