लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमित शाह

Amit Shah News in Marathi | अमित शाह मराठी बातम्या

Amit shah, Latest Marathi News

अमित शहा भारतीय जनता पक्षाचे 13 वे  पक्षाध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1964 रोजी मुंबईत झाला.  अमित शहांनी नरेंद्र मोदी यांच्या गुजरात सरकारमध्ये अनेक मंत्रिपदे भूषवली आहेत. ते नरेंद्र मोदींच्या सर्वात जवळच्या सल्लागारांपैकी एक मानले जातात. 
Read More
अमित शाह तर प्रचारात व्यस्त होते; संजय राऊतांचा 'तो' दावा भाजपाने खोडून काढला! - Marathi News | BJP leader Atul Bhatkhalkar has criticized Shiv Sena MP Sanjay Raut. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अमित शाह तर प्रचारात व्यस्त होते; संजय राऊतांचा 'तो' दावा भाजपाने खोडून काढला!

संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेनंतर भाजपाचे नेते अतुल भातखळकर यांनी निशाणा साधला आहे. ...

तुरुंगात जाणारे भाजपचे 'ते' साडे तीन लोक कोण?; राऊतांनी कारमध्ये बसता बसता सांगितलं - Marathi News | shiv sena mp sanjay raut on three and half bjp people going to jail | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तुरुंगात जाणारे भाजपचे 'ते' साडे तीन लोक कोण?; राऊतांनी कारमध्ये बसता बसता सांगितलं

तुरुंगात जाणारे भाजपचे ते नेते कोण? असा प्रश्न कालपासूनच सगळ्यांना पडला होता.. ...

'त्या' रात्री मी अमित शाहांना कॉल केला; संजय राऊतांनी सांगितलं काय घडलं - Marathi News | i dialed amit shah at mid night says shiv sena mp sanjay raut | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'त्या' रात्री मी अमित शाहांना कॉल केला; संजय राऊतांनी सांगितलं काय घडलं

शिवसेना झुकणार नाही; खासदार संजय राऊतांचं भाजपला आव्हान ...

पर्रिकरांच्या बंडाचा जबर फटका..मोदींच्या सभेनंतरही शहांनी गोवा मुक्काम वाढवला, पण का? Utpal Parrikar - Marathi News | Parrikar's rebellion hit hard..Shah extended stay in Goa even after Modi's meeting, but why? Utpal Parrikar | Latest goa Videos at Lokmat.com

गोवा :पर्रिकरांच्या बंडाचा जबर फटका..मोदींच्या सभेनंतरही शहांनी गोवा मुक्काम वाढवला, पण का? Utpal Parrikar

amit shah in goa amit shah goa visit amit shah ki rally गोवा निवडणुकीचा प्रचार संपायला अवघे काही तास उरलेत. १४ फेब्रुवारीला गोव्यात मतदान होतंय. आता शेवटच्या काही तासात बाजी पलटवण्यासाठी सगळेच पक्ष स्वतला झोकून देतायंत. पण त्याचदरम्यान एक मोठी राजकीय ...

सुट्टी असताना १०० लोकं कशी आली; पुणे पालिकेची सुरक्षा काय झोपा काढत होती का? चंद्रकांत पाटलांचा सवाल - Marathi News | How 100 people came during the holiday; What was the security of Pune Municipal Corporation doing? Question by Chandrakant Patil | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सुट्टी असताना १०० लोकं कशी आली; पुणे पालिकेची सुरक्षा काय झोपा काढत होती का? चंद्रकांत पाटलांचा सवाल

किरीट सोमय्या हल्लाप्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून सर्व पुरावे देण्यात आले आहेत ...

Uttar Pradesh Assembly Election 2022 : भाजपच्या जाहीरनाम्यात काय? मुलींना स्कुटी, लव्ह जिहादप्रकरणी 10 वर्षांचा तुरुंगवास - Marathi News | Uttar Pradesh Assembly Election 2022 : What is special about BJP's manifesto? Scooty for girls, 10 years in prison for love jihad case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपच्या जाहीरनाम्यात काय? मुलींना स्कुटी अन् लव्ह जिहादप्रकरणी 10 वर्षांचा तुरुंगवास

भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला असून लव्ह जिहादचा मुद्दाही केंद्रस्थानी आहे. ...

UP Election 2022 : शेतकऱ्यांसाठी मोफत वीज अन् दरवर्षी 2 सिलिंडर मिळणार फ्री, भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध - Marathi News | Amit Shah releases bjp menifesto for up assembly election 2022 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शेतकऱ्यांना सिंचनासाठी मिळणार मोफत वीज, भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध

UP Election 2022 : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी भाजपचा निवडणूक जाहीरनामा (BJP Election Menifesto) प्रसिद्ध केला. या जाहीरनाम्यात भाजपने उत्तर प्रदेशातील जनतेला अनेक मोठी आश्वासने दिली आहेत. ...

अमित शहा यांची विनंती ओवेसींनी फेटाळली; झेड दर्जाची सुरक्षा घेण्याची होती विनंती - Marathi News | Owaisi rejects Amit Shah's request about Z-grade security | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमित शहा यांची विनंती ओवेसींनी फेटाळली; झेड दर्जाची सुरक्षा घेण्याची होती विनंती

उत्तर प्रदेशातील हापुड येथून दिल्लीला जात असताना एका टाेल नाक्यावर ओवेसी यांच्या वाहनावर गाेळीबार झाला हाेता.  हल्ल्याबाबत गृहमंत्री शहा यांनी राज्यसभेत निवेदन दिले. त्यांनी सांगितले, की ओवेसी यांच्या वाहनावर तीन गाेळ्या झाडण्यात आल्या हाेत्या. ...