लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमित शाह

Amit Shah News in Marathi | अमित शाह मराठी बातम्या

Amit shah, Latest Marathi News

अमित शहा भारतीय जनता पक्षाचे 13 वे  पक्षाध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1964 रोजी मुंबईत झाला.  अमित शहांनी नरेंद्र मोदी यांच्या गुजरात सरकारमध्ये अनेक मंत्रिपदे भूषवली आहेत. ते नरेंद्र मोदींच्या सर्वात जवळच्या सल्लागारांपैकी एक मानले जातात. 
Read More
Chandrakant Khaire : "ते काय जमीन दाखवणार, आम्हीच जमीन दाखवू"; शिवसेनेचा अमित शहांवर पलटवार - Marathi News | Shivsena Chandrakant Khaire Slams BJP Amit Shah Over his statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"ते काय जमीन दाखवणार, आम्हीच जमीन दाखवू"; शिवसेनेचा अमित शहांवर पलटवार

Shivsena Chandrakant Khaire And BJP Amit Shah : शिवसेनेने पाठीत खंजीर खुपसला. त्यामुळे उद्धव ठाकरेंना जमीन दाखवा, असं अमित शाह म्हणाले. याला आता शिवसेनेने जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.  ...

उद्धव ठाकरेंनी आपल्याला दगा दिला; त्यांना जमीन दाखवा, अमित शाह यांचं मुंबईत आक्रमक भाषण - Marathi News | Union Home Minister and BJP leader Amit Shah has criticized Shiv Sena chief Uddhav Thackeray. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्धव ठाकरेंनी दगा दिला; त्यांना जमीन दाखवा, अमित शाह यांचं मुंबईत आक्रमक भाषण

केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपाचे नेते अमित शाह यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. ...

मिशन मुंबई! भाजपा-मनसे युतीवर होणार शिक्कामोर्तब?; अमित शाहांची महत्त्वाची बैठक - Marathi News | Mission Mumbai! BJP-MNS alliance will be sealed?; Important meeting of Amit Shah with BJP Leaders | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मिशन मुंबई! भाजपा-मनसे युतीवर होणार शिक्कामोर्तब?; अमित शाहांची महत्त्वाची बैठक

अमित शाह(Amit Shah) यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्यासह इतर नेते उपस्थित होते. ...

भाजपाचं मुंबईवर बेगडी प्रेम; अमित शाहांच्या दौऱ्यावर अंबादास दानवेंची टीका - Marathi News | Shivsena Ambadas Danve's criticism of BJP Amit Shah's visit in mumbai | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपाचं मुंबईवर बेगडी प्रेम; अमित शाहांच्या दौऱ्यावर अंबादास दानवेंची टीका

राज्यपालांकडे असणाऱ्या विषयांबाबत गेली २-३ वर्ष पाठपुरावा केला ते निर्णय आता राज्यपाल २-३ मिनिटांत घेतायेत असं दानवेंनी म्हटलं. ...

'गणेशोत्सवादरम्यान मुंबईत असणं, हा एक विशेष अनुभव'; अमित शाह यांचं मराठीत ट्विट - Marathi News | Being in Mumbai during Ganesha festival is a special experience; Central Minister Amit Shah's tweet in Marathi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'गणेशोत्सवादरम्यान मुंबईत असणं, हा एक विशेष अनुभव'; अमित शाह यांचं मराठीत ट्विट

अमित शाह सध्या सह्याद्री अतिथीगृहावर आहेत. नुकतीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांची भेट घेतली. ...

मिशन मुंबईसाठी अमित शहा दाखल; पदाधिकाऱ्यांना आज मार्गदर्शन, गणपतीचेही दर्शन घेणार - Marathi News | Amit Shah on Mission Mumbai; The office bearers will be given guidance today and will also have darshan of Ganapati | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मिशन मुंबईसाठी अमित शहा दाखल; पदाधिकाऱ्यांना आज मार्गदर्शन, गणपतीचेही दर्शन घेणार

शिवसेनेत पडलेली फूट आणि राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर अमित शहा मुंबईत येत आहेत. मुंबई महापालिकेसह राज्यातील इतर निवडणुका लवकरच होणार आहेत. ...

Amit Shah : "काँग्रेस आता देशातून गायब होतेय, भाजपाच तुमचं भविष्य..."; अमित शाह यांचं मोठं विधान - Marathi News | union home minister Amit Shah addresses bjp sc conference in thiruvananthapuram kerala | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"काँग्रेस आता देशातून गायब होतेय, भाजपाच तुमचं भविष्य..."; अमित शाह यांचं मोठं विधान

BJP Amit Shah And Congress : अमित शाह यांनी केरळ दौऱ्यात काँग्रेस पक्षाबाबत मोठं विधान केलं आहे. ...

अमित शाह-राज ठाकरे यांची भेट होणे नाहीच; फडणवीस म्हणाले... - Marathi News | Amit Shah-Raj Thackeray will not meet says Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अमित शाह-राज ठाकरे यांची भेट होणे नाहीच; फडणवीस म्हणाले...

"मोदींनी विकासाची एक रेष ओढली आहे त्यापेक्षा मोठी रेष ओढण्याचे काम विरोधकांनी करावे..." ...