लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अमित शाह

Amit Shah News in Marathi | अमित शाह मराठी बातम्या

Amit shah, Latest Marathi News

अमित शहा भारतीय जनता पक्षाचे 13 वे  पक्षाध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1964 रोजी मुंबईत झाला.  अमित शहांनी नरेंद्र मोदी यांच्या गुजरात सरकारमध्ये अनेक मंत्रिपदे भूषवली आहेत. ते नरेंद्र मोदींच्या सर्वात जवळच्या सल्लागारांपैकी एक मानले जातात. 
Read More
उद्याच्या सभेची तयारी पाहायला अमित शाह मुंबईत, संजय राऊतांचा टोला   - Marathi News | Amit Shah in Mumbai to see preparations for tomorrow's MVA meeting - Sanjay Raut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्याच्या सभेची तयारी पाहायला अमित शाह मुंबईत, संजय राऊतांचा टोला  

या सभेसाठी आदित्य ठाकरे विशेष मेहनत घेत आहेत. ते बैठका घेत असल्याचे संजय राऊत म्हणाले.  ...

खर्गेच नाही, गांधी कुटुंबियालाच मोदींचा अपमान करण्याची सवय; अमित शाहनी कर्नाटकात राग छेडला - Marathi News | Not only kharge, the Gandhi family has a habit of insulting Modi; Amit Shah has sparked in Karnataka Election | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खर्गेच नाही, गांधी कुटुंबियालाच मोदींचा अपमान करण्याची सवय; शाहनी कर्नाटकात राग छेडला

केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांनी दावणगिरीमध्ये शुक्रवारी काँग्रेसवर जोरदार वार केला. ...

Karnataka Elections 2023: 'काँग्रेसवाल्यांनो तुमची बुद्धी संपली, मोदीजींना जेवढे शिव्या द्याल, तेवढे कमळ फुलणार: अमित शाह - Marathi News | karnataka assembly election 2023 amit shah attacks on congress at navalgund assembly constituency | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'काँग्रेसवाल्यांनो तुमची बुद्धी संपली, मोदीजींना जेवढे शिव्या द्याल, तेवढे कमळ फुलणार: अमित शाह

कर्नाटकात विधानसभा निवडणुकांसाठी प्रचारसभा जोरदार सुरू आहेत. ...

संपादकीय - देशापुढील नक्षली आव्हान कायम - Marathi News | Editorial - The Naxalite Challenge Continues in india | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संपादकीय - देशापुढील नक्षली आव्हान कायम

‘छत्तीसगडमधील नक्षलींकडील शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा संपला आहे, त्यांना चारी बाजूने घेरले आहे, परिणामी, अनेक नक्षली शरण येत आहेत’, असे वरिष्ठ अधिकारी सांगत असतात ...

“वेट अँड वॉच, अजित पवार हे मुख्यमंत्री होणारच”; अमित शाहांचे नाव घेत NCP नेत्याचा मोठा दावा - Marathi News | ncp amol mitkari claims maha vikas aghadi govt will come and ajit pawar will be the cm of the state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“वेट अँड वॉच, अजित पवार हे मुख्यमंत्री होणारच”; अमित शाहांचे नाव घेत NCP नेत्याचा मोठा दावा

Maharashtra Politics: महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार येणार आहे, असा दावा करण्यात आला आहे. ...

'प्रक्षोभक वक्तव्ये, शत्रुत्व आणि द्वेष...', काँग्रेसची भाजप आणि अमित शहांविरोधात तक्रार - Marathi News | karnataka election 2023 congress dk shivakumar file police complaint against hm amit shah | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'प्रक्षोभक वक्तव्ये, शत्रुत्व आणि द्वेष...', काँग्रेसची भाजप आणि अमित शहांविरोधात तक्रार

Karnataka Election 2023: कर्नाटकात सध्या विधानसभा निवडणुका सुरू आहेत. ...

वाचनीय लेख - पंजाब आणि दिल्लीमध्ये काय शिजतंय? - Marathi News | Readable article - What is cooking in Punjab and Delhi? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :वाचनीय लेख - पंजाब आणि दिल्लीमध्ये काय शिजतंय?

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंतसिंग मान आणि अमित शाह यांच्यात सध्या चांगलेच मेतकूट जमले आहे. राजकीय निरीक्षकांचे त्याकडे बारीक लक्ष आहे. ...

गृहमंत्री अमित शाह यांच्या दौऱ्यावरून तर्कवितर्क - Marathi News | Arguments on Home Minister Amit Shah's visit | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गृहमंत्री अमित शाह यांच्या दौऱ्यावरून तर्कवितर्क

Nagpur News केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या गुरुवारच्या नागपूर दौऱ्याबाबत विविध तर्कवितर्क लावण्यात येत आहेत. ...