लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमित शाह

Amit Shah News in Marathi | अमित शाह मराठी बातम्या

Amit shah, Latest Marathi News

अमित शहा भारतीय जनता पक्षाचे 13 वे  पक्षाध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1964 रोजी मुंबईत झाला.  अमित शहांनी नरेंद्र मोदी यांच्या गुजरात सरकारमध्ये अनेक मंत्रिपदे भूषवली आहेत. ते नरेंद्र मोदींच्या सर्वात जवळच्या सल्लागारांपैकी एक मानले जातात. 
Read More
आधे इधर... आधे उधर... उद्धव ठाकरेंची अवस्था 'शोले'मधल्या असराणीसारखी; भाजपाचा प्रतिटोला - Marathi News | Half here... half there... Uddhav Thackeray's state is like Asrani in 'Sholay'; BJP leader Ashish Shelar counterattack | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आधे इधर... आधे उधर... उद्धव ठाकरेंची अवस्था 'शोले'मधल्या असराणीसारखी; भाजपाचा प्रतिटोला

Ashish Shelar Criticize Uddhav Thackeray: आमचं श्रद्धास्थान, अभिमान आणि स्वाभिमान असलेल्या केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर उद्धव ठाकरे वारंवार अशा पद्धतीने फिल्मी नावाने टीका करत असतील, तर आम्हालाही मर्यादा आणि संयम सोडायला काहीच हरकत नाही. ...

EVM मशीन सॅटेलाइटद्वारे भाजपाकडून नियंत्रित केल्या जातात, चंद्रकांत खैरेंचा मोठा आरोप; अमित शहांच्या विधानाचा दिला दाखला - Marathi News | EVM machines are controlled by BJP via satellite Big accusation of chandrakant khaire | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :EVM मशीन सॅटेलाइटद्वारे नियंत्रित केल्या जातात, चंद्रकांत खैरेंचा आरोप; अमित शहांच्या विधानाचा दाखला

भाजपाचे नेते आणि गृहमंत्री महाराष्ट्रात ४८ जागा जिंकू म्हणतात, बिहारमध्ये ३६ जागा जिंकणार म्हणतात हे कोणत्या आधारावर दावा करत आहेत? ...

“सत्तेसाठी नितीश कुमार सोनिया गांधींच्या चरणी गेले, आता भाजपचे दरवाजे बंद” - Marathi News | home minister amit shah targets bihar nitish kumar in rally congress sonia gandhi bjp doors closed for him lalu prasad yadav election 2024 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“सत्तेसाठी नितीश कुमार सोनिया गांधींच्या चरणी गेले, आता भाजपचे दरवाजे बंद”

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नितीश कुमार यांच्यावर निशाणा. ...

मध्य प्रदेशमध्ये भीषण अपघात, ट्रक बनला काळ, तीन बसना मारली टक्कर, १३ जणांचा मृत्यू, ५० जखमी  - Marathi News | Terrible accident in Madhya Pradesh, truck turns into kaal, collides with three buses, 13 killed, 50 injured | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भीषण अपघात, ट्रक बनला काळ, तीन बसना मारली टक्कर, १३ जणांचा मृत्यू, ५० जखमी 

Accident In Sidhi: मध्य प्रदेशमधील सीधी जिल्ह्यामध्ये काल रात्री झालेल्या भीषण अपघातामध्ये १३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ५० जण जखमी झाले आहेत. एका भरधाव ट्रकने तीन बसना टक्कर दिल्याने हा भीषण अपघात झाला. ...

Amit Shah: अमित शहांवर अमेरिकेच्या खतरनाक स्टिंगर मिसाईलने हल्ल्याचा धोका; पटना ते चंपारणपर्यंत हाय अलर्ट - Marathi News | Threat of attack on Amit Shah by America's dangerous Stinger missile by terrorist's; High alert from Patna to Champaran | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमित शहांवर अमेरिकेच्या खतरनाक स्टिंगर मिसाईलने हल्ल्याचा धोका; बिहारमध्ये हाय अलर्ट

युक्रेन युद्धामध्ये ज्या अमेरिकेच्या स्टिंगर मिसाईलने रशियन फौजांची दाणादाण उडविली ते मिसाईल भारतात येऊन पोहोचल्याचा अलर्ट जारी करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. ...

'इंदिरा गांधींप्रमाणे अमित शहांनाही किंमत मोजावी लागेल'; खलिस्तान समर्थक अमृतपालची उघड धमकी - Marathi News | amritpal singh amit shah khalistani punjab waris punjab de indira gandhi hindu rashtra | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'इंदिरा गांधींप्रमाणे अमित शहांनाही किंमत मोजावी लागेल'; खलिस्तान समर्थक अमृतपालची उघड धमकी

पंजाबमधील 'वारीस पंजाब दे' संघटनेचा प्रमुख खलिस्तान समर्थक अमृतपाल सिंग'च्या समर्थकांनी गुरुवारी गोंधळ घातला. अमृतपालचा सहकारी लवप्रीत तुफान याच्या अटकेच्या निषेधार्थ त्याच्या समर्थकांनी अजनाळा पोलीस ठाण्याबाहेर गोंधळ घातला. ...

Amit Shah | मंचर पोलिस ठाण्यात अमित शाह यांच्याविरुद्ध निवेदन - Marathi News | Amit Shah Statement against Amit Shah in Manchar Police Station | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Amit Shah | मंचर पोलिस ठाण्यात अमित शाह यांच्याविरुद्ध निवेदन

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर खालच्या टीका केल्याचा आरोप... ...

VIDEO | कसब्यात भाजपचे धाबे दणाणले? दिग्गज नेत्यांची फौज मैदानात - Marathi News | Kasba peth by election BJP hemant rasane congress ravindra dhangekar amit shaha in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :VIDEO | कसब्यात भाजपचे धाबे दणाणले? दिग्गज नेत्यांची फौज मैदानात

धंगेकरांचं बलस्थान म्हणजे तगडा जनसंपर्क आणि त्यामुळेच की काय भाजपचे धाबे दणाणले.... ...