लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमित शाह

Amit Shah News in Marathi | अमित शाह मराठी बातम्या, मराठी बातम्या

Amit shah, Latest Marathi News

अमित शहा भारतीय जनता पक्षाचे 13 वे  पक्षाध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1964 रोजी मुंबईत झाला.  अमित शहांनी नरेंद्र मोदी यांच्या गुजरात सरकारमध्ये अनेक मंत्रिपदे भूषवली आहेत. ते नरेंद्र मोदींच्या सर्वात जवळच्या सल्लागारांपैकी एक मानले जातात. 
Read More
'काँग्रेस आणि पाकिस्तानचा एकच अजेंडा', 370 च्या मुद्यावरुन अमित शाह यांची जोरदार टीका - Marathi News | Amit Shah in J&K: 'One agenda of Congress and Pakistan', Amit Shah strongly criticized on the issue of Article 370 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'काँग्रेस आणि पाकिस्तानचा एकच अजेंडा', 370 च्या मुद्यावरुन अमित शाह यांची जोरदार टीका

Amit Shah in J&K : पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांनी केलेल्या वक्तव्यावरुन अमित शाह संतापले. ...

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह घेणार विदर्भातील जागांचा आढावा - Marathi News | Union Home Minister Amit Shah will review the seats in Vidarbha | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :केंद्रीय गृहमंत्री अमित शाह घेणार विदर्भातील जागांचा आढावा

कोअर कमिटीसोबत संवाद साधण्याची शक्यता : २३ सप्टेंबरला नागपूर दौरा ...

‘एक देश, एक निवडणूक’ला मंजुरी; कोविंद समितीच्या शिफारशीनुसार प्रस्तावावर मंत्रिमंडळाची माेहाेर - Marathi News | Approval of 'One Country, One Election'; Cabinet approval on the proposal as per the recommendation of the Kovind Committee | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘एक देश, एक निवडणूक’ला मंजुरी; कोविंद समितीच्या शिफारशीनुसार प्रस्तावावर मंत्रिमंडळाची माेहाेर

देशात २०२९ पासून लोकसभा, विधानसभा निवडणुका एकाच वेळी घेण्याचा विधि आयोग प्रस्ताव सादर करणार ...

"सर्वात भयंकर म्हणजे पंतप्रधान-गृहमंत्र्यांनी याला भडकावणे", प्रियंका गांधी का संतापल्या? - Marathi News | "The worst thing is that the Prime Minister-Home Minister instigates it", why Priyanka Gandhi was angry? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"सर्वात भयंकर म्हणजे पंतप्रधान-गृहमंत्र्यांनी याला भडकावणे", प्रियंका गांधी का संतापल्या?

Priyanka Gandhi on modi shah : काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांच्यानंतर प्रियंका गांधी यांनी पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्यासह आरएसएसवर टीकेचे बाण डागले आहेत.  ...

"तुम्ही प्रश्न विचारू शकता, वाद घालू नका"; मणिपूरच्या प्रश्नावर अमित शाहांचा पत्रकाराला सल्ला - Marathi News | Union Minister Amit Shah advised journalist on a question asked on Manipur Voilence during a press conference | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"तुम्ही प्रश्न विचारू शकता, वाद घालू नका"; मणिपूरच्या प्रश्नावर अमित शाहांचा पत्रकाराला सल्ला

पत्रकार परिषदेदरम्यान मणिपूरवर विचारलेल्या प्रश्नावर केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी पत्रकाराला सल्ला दिला. ...

अमित शाह यांची हरियाणात अग्निवीरांसंदर्भात बडी घोषणा, नोकरीसंदर्भात दिली मोठी गॅरंटी - Marathi News | Amit Shah's big announcement about fire fighters in Haryana, big guarantee about jobs | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमित शाह यांची हरियाणात अग्निवीरांसंदर्भात बडी घोषणा, नोकरीसंदर्भात दिली मोठी गॅरंटी

amit shah big guarantee for agniveer jobs on army agnipath scheme haryana assembly election 2024 ...

दहशतवाद एवढा गाडू की वर येणारच नाही ! जम्मू-काश्मीर निवडणूक प्रचारात अमित शाह यांचा इशारा - Marathi News | Terrorism is so buried that it will not come up! Amit Shah's warning in Jammu and Kashmir election campaign | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दहशतवाद एवढा गाडू की वर येणारच नाही ! जम्मू-काश्मीर निवडणूक प्रचारात अमित शाह यांचा इशारा

पद्देर-नागसेनी मतदारसंघात भाजप उमेदवार व माजी मंत्री सुनील शर्मा यांच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. ...

"...तर ना आइस्क्रीम खाता आलं असतं, ना बाइक चालवता आली असती"; अमित शाह यांचा राहुल गांधींवर निशाणा - Marathi News | rahul baba we made kashmir safe; If you had in government you would neither eat ice cream or nor can ride bike | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"...तर ना आइस्क्रीम खाता आलं असतं, ना बाइक चालवता आली असती"; अमित शाह यांचा राहुल गांधींवर निशाणा

"... तर, तुम्हाला ना आईस्क्रीम खाता आले असते ना बाईक चालवता आली असती." ...