Amit Shah News in Marathi | अमित शाह मराठी बातम्या, मराठी बातम्याFOLLOW
Amit shah, Latest Marathi News
अमित शहा भारतीय जनता पक्षाचे 13 वे पक्षाध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1964 रोजी मुंबईत झाला. अमित शहांनी नरेंद्र मोदी यांच्या गुजरात सरकारमध्ये अनेक मंत्रिपदे भूषवली आहेत. ते नरेंद्र मोदींच्या सर्वात जवळच्या सल्लागारांपैकी एक मानले जातात. Read More
केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या राज्यसभेतील भाषणाची व्हिडीओ क्लिप शेअर केल्याबद्दल सोशल मिडिया प्लॅटफॉर्म एक्सने काँग्रेस नेत्यांना नोटीस बजावली आहे, असा दावा काँग्रेसने केला आहे. ...
अमित शाह यांनी हे विधान संघाच्या इशाऱ्यावर केले आहे का, रामदास आठवले आता राजीनामा देणार का? शिंदेसेना आणि अजित पवार यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा हा अपमान मान्य आहे का?, अशी विचारणा उद्धव ठाकरे यांनी केली. ...
संसदेच्या दोन्ही सभागृहांत गोंधळ, नागपूरमध्ये विधिमंडळातही पडसाद; शाह म्हणाले, वक्तव्याचा काँग्रेसने विपर्यास केला, त्यांना अजून १५ वर्षे विरोधी बाकांवरच बसायचेय ...
शाह म्हणाले, "असे यामुळे झाले, कारण भाजपच्या वक्त्यांनी, काँग्रेस आंबेडकर विरोधी पक्ष आहे, संविधान विरोधी आहे, असे सांगितले. काँग्रेसने सावरकरजींचा अपमान केला. काँग्रेसने आणीबाणी लादून राज्यघटना पायदळी तुडवली. काँग्रेसने भारतीय सैन्याचा अपमान केला. क ...