लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमित शाह

Amit Shah News in Marathi | अमित शाह मराठी बातम्या, मराठी बातम्या

Amit shah, Latest Marathi News

अमित शहा भारतीय जनता पक्षाचे 13 वे  पक्षाध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1964 रोजी मुंबईत झाला.  अमित शहांनी नरेंद्र मोदी यांच्या गुजरात सरकारमध्ये अनेक मंत्रिपदे भूषवली आहेत. ते नरेंद्र मोदींच्या सर्वात जवळच्या सल्लागारांपैकी एक मानले जातात. 
Read More
Adhir Ranjan Chowdhury: “हा सांस्कृतिक दहशतवाद आहे”; अमित शाहांच्या ‘त्या’ विधानावर काँग्रेस खासदार संतापले - Marathi News | congress adhir ranjan chowdhury criticized amit shah over hindi language statement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“हा सांस्कृतिक दहशतवाद आहे”; अमित शाहांच्या ‘त्या’ विधानावर काँग्रेस खासदार संतापले

Adhir Ranjan Chowdhury: वेगवेगळ्या राज्यातील लोकांनी एकमेकांशी हिंदीत संवाद साधावा, इंग्रजीत नाही, असा सल्ला अमित शाहांनी दिला होता. ...

इंग्रजीला पर्याय म्हणून हिंदीचा स्वीकार व्हायला हवा: अमित शाह - Marathi News | Hindi should be alternative to English says Amit Shah | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इंग्रजीला पर्याय म्हणून हिंदीचा स्वीकार व्हायला हवा: अमित शाह

इंग्रजीला पर्याय म्हणून हिंदीचा स्वीकार केला पाहिजे. लोकांनी स्थानिक भाषांना पर्याय म्हणून इंग्रजीत बोलण्याऐवजी हिंदीला प्राधान्य दिलं पाहिजे, असं आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलं आहे. ...

Amit Shah in NDRF: आता कितीही मोठे वादळ आले, 'हम संभाल लेंगे'; अमित शहा गरजले - Marathi News | Now no matter how big the storm, we can handle it; Amit Shah Amit Shah at the annual conference on Capacity Building for Disaster Response-2022 at Vigyan Bhawan, Delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आता कितीही मोठे वादळ आले, 'हम संभाल लेंगे'; अमित शहा गरजले

Amit Shah in NDRF: काश्मीर झाले की केरळ, इकडे गुजरात झाले की युपी, बिहार, पश्चिम बंगाल, संकटांमागून संकटे येत आहेत. देशावर गेल्या काही वर्षांपासून आस्मानी संकटांनी आक्रमण करण्यास सुरुवात केली आहे. ...

Sanjay Raut: किरीट सोमय्यांच्या खांद्यावरुन संजय राऊतांनी लगावला फडणवीस अन् अमित शाहांवर निशाणा - Marathi News | Shiv Sena leader Sanjay Raut today criticized Home Minister Amit Shah and Leader of Opposition Devendra Fadnavis. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :किरीट सोमय्यांच्या खांद्यावरुन संजय राऊतांनी लगावला फडणवीस अन् अमित शाहांवर निशाणा

संजय राऊतांनी दिल्लीत आज पुन्हा पत्रकार परिषद घेत किरीट सोमय्या यांच्यावर आरोप केले आहेत. ...

Amit Shah Vs Sanjay Raut : डोळ्यात डोळे घालून...; राज्यसभेत अमित शाह अन् संजय राऊतांचा सामना' - Marathi News | home minister amit shah reply to shiv sena mp sanjay raut in rajya sabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :डोळ्यात डोळे घालून...; राज्यसभेत अमित शाह अन् संजय राऊतांचा सामना'

बुधवारी शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्यातील सामना पाहायला मिळाला. ...

Amit Shah : अमित शाह यांना राग केव्हा येतो? स्वतः गृहमंत्र्यांनीच संसदेत केला मोठा खुलासा - Marathi News | When BJP Leader Amit shah get angry home minister big disclosure in parliament | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमित शाह यांना राग केव्हा येतो? स्वतः गृहमंत्र्यांनीच संसदेत केला मोठा खुलासा

तृणमूल काँग्रेसचे नेते सुदीप बंदोपाध्याय म्हणाले, 'जेव्हा आपण दादा (सौगता रॉय) यांच्याशी बोलता तेव्हा रागावत बोलता. यावर शाह हसले आणि म्हणाले... ...

भाजपमध्येही सर्वाेच्च नेतृत्वावर आहे प्रचंड नाराजी, माेदी सरकारमधील कॅबिनेट मंत्र्याचाच गाैप्यस्फाेट - Marathi News | Even in BJP, there is huge resentment over the top leadership, Says cabinet minister in the Maedi government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपमध्येही सर्वाेच्च नेतृत्वावर प्रचंड नाराजी, माेदी सरकारमधील कॅबिनेट मंत्र्याचा मोठा गाैप्यस्फाेट

BJP Politics News: गेल्या काही महिन्यांपासून काँग्रेसमध्ये अंतर्गत मतभेद असल्याच्या बातम्या चर्चेत हाेत्या, परंतु भारतीय जनता पार्टीमध्ये सारे काही आलबेल आहे, असे नाही. भाजपमध्येही सर्वाेच्च नेतृत्वावर प्रचंड नाराजी असून, माेदी सरकारच्या एका ज्येष्ठ ...

मोदी-शाह-योगी यांच्यावर वादग्रस्त टिप्पणी; नवाज शरीफ यांच्या अटकेसाठी पोलीस रवाना  - Marathi News | nawaz sharif gives anti india remark and controversial statement against modi shah yogi booked under ipc | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी-शाह-योगी यांच्यावर वादग्रस्त टिप्पणी; नवाज शरीफ यांच्या अटकेसाठी पोलीस रवाना 

Crime News : कव्वाली गायक नवाज शरीफ यांनी 28 मार्च रोजी मनगवां भागात उर्स दरम्यान आयोजित कार्यक्रमात ही टिप्पणी केली. ...