लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमित शाह

Amit Shah News in Marathi | अमित शाह मराठी बातम्या, मराठी बातम्या

Amit shah, Latest Marathi News

अमित शहा भारतीय जनता पक्षाचे 13 वे  पक्षाध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1964 रोजी मुंबईत झाला.  अमित शहांनी नरेंद्र मोदी यांच्या गुजरात सरकारमध्ये अनेक मंत्रिपदे भूषवली आहेत. ते नरेंद्र मोदींच्या सर्वात जवळच्या सल्लागारांपैकी एक मानले जातात. 
Read More
भाजप ऍक्शन मोडमध्ये! आठ आमदार-खासदार गृहमंत्री शाहांना भेटणार; तक्रार करणार - Marathi News | bjp delegation lead by kirit somaiya to meet home minister amit shah over attacks on its leaders | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजप ऍक्शन मोडमध्ये! आठ आमदार-खासदार गृहमंत्री शाहांना भेटणार; तक्रार करणार

राज्यातील भाजपचा बेडा नेता उद्या शिष्टमंडळासह अमित शाहांच्या भेटीला जाणार ...

वन समिती परिषद : शहा यांनी शिवराज सिंहांची मुक्तकंठाने केली प्रशंसा, आदिवासींना दिले जमिनीचे हक्क - Marathi News | Forest Committee Council: Shah freely praised Shivraj Singh, gave the land rights to tribals | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वन समिती परिषद : शहा यांनी शिवराज सिंहांची मुक्तकंठाने केली प्रशंसा, आदिवासींना दिले जमिनीचे हक्क

मध्य प्रदेशातील ८२७ वन गावांना महसुली गावांचा दर्जा देऊन दोन कोटी आदिवासींना  प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे आपल्या गावांत राहण्याचा अधिकाराचा लाभ मिळणार आहे. ...

जे काही राहिलं आहे, ते सर्व व्यवस्थित करू; समान नागरी कायद्याबाबत अमित शाह यांचं मोठं विधान - Marathi News | Ram Mandir Article 370 CAA is done now its the turn of the common civil code said BJP leader Amit shah in Madhya Pradesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जे काही राहिलं आहे, ते सर्व व्यवस्थित करू; समान नागरी कायद्याबाबत अमित शाह यांचं मोठं विधान

शाह म्हणाले, कॉमन सिव्हिल कोड पायलट प्रोजेक्ट म्हणून उत्तराखंडमध्ये लागू केला जात आहे. ड्राफ्ट तयार केला जात आहे. जे काही राहिले आहे, ते सर्व व्यवस्थित करू. ...

Amit Shah : "अशी कठोर कारवाई करा की, पुन्हा हिंसा घडता कामा नये"; अमित शाह यांचे कडक निर्देश - Marathi News | delhi jahangirpuri violence amit shah direct police to strict action on rioters police arrest 22 people | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"अशी कठोर कारवाई करा की, पुन्हा हिंसा घडता कामा नये"; अमित शाह यांचे कडक निर्देश

Delhi Jahangirpuri Violence And Amit Shah : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिल्ली हिंसाचारावर मोठं विधान केलं आहे. ...

MNS Letter to Amit Shah: “मोदी सरकारने पुढाकार घ्यावा”; मशिदींवरील भोंग्याबाबत मनसेचे थेट अमित शाहांनाच पत्र - Marathi News | nashik mns write letter to union home minister amit shah about mosque loudspeaker issue | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“मोदी सरकारने पुढाकार घ्यावा”; मशिदींवरील भोंग्याबाबत मनसेचे थेट अमित शाहांनाच पत्र

MNS Letter to Amit Shah: मोदी सरकारने पुढाकार घेत मशिदींवरील भोंगे उतरविण्यासाठी राज्य सरकारला निर्देश द्यावेत, अशी मागणी मनसेने केली आली आहे. ...

Amit Shah: मंत्रालयाच्या सर्व फाइल्स, मेल, कागदपत्र हिंदीतूनच तयार करा; अमित शाहांचे निर्देश - Marathi News | union home minister and bjp leader amit shah ordered officers to create documents and mails in hindi language | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मंत्रालयाच्या सर्व फाइल्स, मेल, कागदपत्र हिंदीतूनच तयार करा; अमित शाहांचे निर्देश

Amit Shah: मंत्रालयाने तयार केलेल्या सर्व फाइल्स, त्यांच्या नोट्स आणि स्टेटमेंट्स हिंदीमध्ये जारी केल्या जात आहेत. ...

Navneet Kaur Rana : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना गृह मंत्रालयाकडून वाय प्लस सुरक्षा प्रदान - Marathi News | Amravati MP Navneet Kaur Rana gets Y Plus security As Directed By Amit Shah | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :Navneet Kaur Rana : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना गृह मंत्रालयाकडून वाय प्लस सुरक्षा प्रदान

Navneet Kaur Rana : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी खासदार राणा यांना वाय प्लस सुरक्षा व्यवस्था प्रदान करण्याबाबतचे निर्देश दिले होते. त्यानंतर राणा यांच्यासाठी वाय प्लस श्रेणीची सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे.  ...

‘बजावून सांगतोय...’; अभिनेते प्रकाश राज भडकले, अमित शाह यांच्या वक्तव्यावर तिखट प्रतिक्रिया - Marathi News | Prakash Raj Reacts To Amit Shah Hindi Remark | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘बजावून सांगतोय...’; अभिनेते प्रकाश राज भडकले, अमित शाह यांच्या वक्तव्यावर तिखट प्रतिक्रिया

Prakash Raj : अनेकदा भाजपविरोधात भूमिका मांडणाऱ्या प्रकाश राज यांनी आता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांना लक्ष्य केलं आहे. ...