लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमित शाह

Amit Shah News in Marathi | अमित शाह मराठी बातम्या, मराठी बातम्या

Amit shah, Latest Marathi News

अमित शहा भारतीय जनता पक्षाचे 13 वे  पक्षाध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1964 रोजी मुंबईत झाला.  अमित शहांनी नरेंद्र मोदी यांच्या गुजरात सरकारमध्ये अनेक मंत्रिपदे भूषवली आहेत. ते नरेंद्र मोदींच्या सर्वात जवळच्या सल्लागारांपैकी एक मानले जातात. 
Read More
ठाकरेंना धक्का! अखेर शिवसेना-भाजपा युतीची घोषणा; अमित शाह भेटीनंतर एकनाथ शिंदेंचं महत्त्वपूर्ण ट्विट - Marathi News | big set back to Uddhav Thackeray! Shiv Sena-BJP alliance finally formed; Lok Sabha, Vidhan Sabha Election will fight together, After Eknath Shinde, amit shah meeting | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाकरेंना धक्का! अखेर शिवसेना-भाजपा युतीची घोषणा; शाह भेटीनंतर शिंदेंचं महत्त्वपूर्ण ट्विट

एकनाथ शिंदे- अमित शहांच्या बैठकीत शिक्कामोर्तब, सहकार विभागाशी संबंधित बाबींवर घेतली शिंदे, फडणवीस यांनी भेट. ...

शिंदे-फडणवीस यांची अमित शाह यांच्यासोबत चर्चा; दिल्लीत रात्रीच्या बैठका - Marathi News | eknath shinde devendra fadnavis discussion with amit shah in delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शिंदे-फडणवीस यांची अमित शाह यांच्यासोबत चर्चा; दिल्लीत रात्रीच्या बैठका

अमित शाह कोचीहून रात्री सव्वा दहा वाजता दिल्लीत पोहोचले. तोपर्यंत मुख्यमंत्री शिंदे पुण्याहून तर उपमुख्यमंत्री फडणवीस नागपूरहून दिल्लीत दाखल झाले होते. ...

शिवसेनेसारखीच युती तोडलेली! खुद्द अमित शहा भेटायला गेले, काय चाललेय 'विरोधकांच्या' राजकारणात - Marathi News | The same alliance as Shiv Sena is broken! Amit Shah himself went to meet, what is going on in the politics of 'opponents' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शिवसेनेसारखीच युती तोडलेली! खुद्द अमित शहा भेटायला गेले, काय चाललेय 'विरोधकांच्या' राजकारणात

२०१८ मध्ये वेगळा झालेल्या मित्र पक्षाला पुन्हा एकत्र घेण्याचे प्रयत्न भाजपाकडून सुरु झाले आहेत. अमित शहांची सुमारे तासभर बैठक... ...

१० जूनचा अमित शाह यांचा मुंबई दौरा रद्द; PM मोदी यांच्या सभेच्या ठिकाणाची चर्चा सुरू - Marathi News | june 10 amit shah mumbai visit cancelled discussion about the venue of pm modi meeting starts | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :१० जूनचा अमित शाह यांचा मुंबई दौरा रद्द; PM मोदी यांच्या सभेच्या ठिकाणाची चर्चा सुरू

२० जूनच्या सुमारास मोदी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येण्याची शक्यता आहे. ...

माझ्या खांद्यावर बंदूक ठेवू नका: पंकजा मुंडे; अमित शाह यांच्याशी चर्चा करणार - Marathi News | pankaja munde clear stand and will discuss with amit shah | Latest beed News at Lokmat.com

बीड :माझ्या खांद्यावर बंदूक ठेवू नका: पंकजा मुंडे; अमित शाह यांच्याशी चर्चा करणार

माझ्या भूमिका स्पष्ट असतात, मी त्या छातीठोकपणे घेते. मी माझ्या नेत्यांना भेटणार असून, त्यांच्याशी मुक्त चर्चा करणार आहे, असे पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे. ...

"मी जी भूमिका घेते ती छातीठोकपणे घेते; अमित शहा यांना लवकरच भेटणार": पंकजा मुंडे - Marathi News | ''The role I take is heart-pounding; Will meet Amit Shah soon'': Pankaja Munde | Latest beed News at Lokmat.com

बीड :"मी जी भूमिका घेते ती छातीठोकपणे घेते; अमित शहा यांना लवकरच भेटणार": पंकजा मुंडे

'' माझे नेते अमित शहा असून मी त्यांना भेटणार आहे आणि माझ्याविषयी मोकळंपणे विचारणार आहे'' ...

भाजपाच्या ४००० ठिकाणी टिफिन बैठका, अमित शाह बिहारमधून करणार सुरुवात - Marathi News | Tiffin meetings at 4000 places of BJP home minister Amit Shah will start from Bihar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपाच्या ४००० ठिकाणी टिफिन बैठका, अमित शाह बिहारमधून करणार सुरुवात

पाच लाख प्रतिष्ठित व्यक्तींना भेटणार ...

Manipur Violence: मणिपूर हिंसाचारात 98 लोकांचा मृत्यू, अमित शहांच्या आवाहनानंतर राज्यभरातून 140 शस्त्रे सरेंडर... - Marathi News | Manipur Violence: 98 people died in Manipur violence, 140 weapons surrendered after Amit Shah's appeal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मणिपूर हिंसाचारात 98 लोकांचा मृत्यू, अमित शहांच्या आवाहनानंतर राज्यभरातून 140 शस्त्रे सरेंडर...

गेल्या अनेक दिवसांपासून दोन समुदायामधील हिंसाचाराने संपूर्ण मणिपूर राज्य पेटून निघाले आहे. ...