लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमित शाह

Amit Shah News in Marathi | अमित शाह मराठी बातम्या, मराठी बातम्या

Amit shah, Latest Marathi News

अमित शहा भारतीय जनता पक्षाचे 13 वे  पक्षाध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1964 रोजी मुंबईत झाला.  अमित शहांनी नरेंद्र मोदी यांच्या गुजरात सरकारमध्ये अनेक मंत्रिपदे भूषवली आहेत. ते नरेंद्र मोदींच्या सर्वात जवळच्या सल्लागारांपैकी एक मानले जातात. 
Read More
एनडीएचेही शक्तिप्रदर्शन, १८ जुलैला दिल्लीत बैठक; अजित पवार गट, शिवसेना सहभागी होणार - Marathi News | NDA's show of strength too, meeting in Delhi on July 18; Ajit Pawar group, Shiv Sena will participate | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एनडीएचेही शक्तिप्रदर्शन, १८ जुलैला दिल्लीत बैठक; अजित पवार गट, शिवसेना सहभागी होणार

१८ जुलै रोजी दिल्लीत बैठक; अजित पवार गट, शिवसेनेसह अनेक पक्ष सहभागी ...

केंद्रीय मंत्रिमंडळात बदलाचे वारे? जेपी नड्डा यांची कॅबिनेट मंत्र्यांसोबत मॅरेथॉन बैठक; UCC वर सुद्धा चर्चा - Marathi News | bjp chief jp nadda met cabinet ministers discussion on the issue of ucc | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केंद्रीय मंत्रिमंडळात बदलाचे वारे? जेपी नड्डा यांची कॅबिनेट मंत्र्यांसोबत मॅरेथॉन बैठक

सर्वात आधी केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत आणि भूपेंद्र यादव यांच्यासोबत बैठक सुरू झाली. ...

केंद्रीय मंत्र्यांकडे प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी, भाजपने निवडणुकांसाठी आखली रणनिती - Marathi News | BJP has changed state presidents of 4 states including Telangana in the wake of elections vidhansabha in punjab, andhra pradesh, jharkhand | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केंद्रीय मंत्र्यांकडे प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी, भाजपने निवडणुकांसाठी आखली रणनिती

भाजपाने तेलंगणा, आंध्र प्रदेश, पंजाब आणि झारखंड राज्यात संघटनात्मक बदल केले आहेत. ...

"मणिपूरमधील दुखावलेल्या लोकांच्या मनांवर फुंकर नाही घातली तर...", राज ठाकरेंचे मोदी-शहांना आवाहन - Marathi News | MNS president Raj Thackeray has written a letter to Prime Minister Narendra Modi and Home Minister Amit Shah to prevent violence in Manipur | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मणिपूरमधील लोकांच्या मनांवर फुंकर नाही घातली तर...", राज यांचे सरकारला आवाहन

मणिपूर राज्य मागील जवळपास दोन महिन्यांपासून हिंसाचाराच्या आगीने जळत आहे. ...

"काँग्रेस राहुल गांधींच्या मार्गावर चालली, तर संपूर्ण देशात सुपडा साफ निश्चित", अमित शाहांचा हल्लाबोल  - Marathi News | amit shah attacks congress leader rahul gandhi in udaipur rally | Latest rajasthan News at Lokmat.com

राजस्थान :काँग्रेस राहुल गांधींच्या मार्गावर चालली, तर संपूर्ण देशात सुपडा साफ निश्चित -अमित शाह

अशोक गेहलोत यांच्या सरकारने राज्यात घराणेशाही आणि जातीयवाद वाढवला असल्याचे अमित शाह म्हणाले. ...

मणिपूरचे मुख्यमंत्री थोड्याच वेळात राजीनामा देण्याची शक्यता; दोन पैकी एक पर्याय निवडला - Marathi News | Manipur Chief Minister N.Biren Singh likely to resign today; Choose one of the two options after Amit shah meet | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मणिपूरचे मुख्यमंत्री थोड्याच वेळात राजीनामा देण्याची शक्यता; दोन पैकी एक पर्याय निवडला

रविवारी मुख्यमंत्री बिरेन सिंहांनी अमित शहांची भेट घेतली. त्यांच्यासमोर समोर दोन पर्याय ठेवण्यात आले होते. ...

राज्यातील दोन मंत्र्यांना डच्चू, शिंदे गटाच्या दोघांना स्थान? मंत्रिमंडळ फेरबदलावर पंतप्रधान मोदी- गृहमंत्री शाह यांचे मंथन - Marathi News | Dachhu for two ministers in the state, place for two from Shinde group? Prime Minister Modi-Home Minister Shah brainstorm on cabinet reshuffle | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राज्यातील २ मंत्र्यांना डच्चू, शिंदे गटाच्या दोघांना स्थान? मंत्रिमंडळ फेरबदलावर मोदी- शाहांचे मंथन

Central Government: आगामी लोकसभा व यावर्षी नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकार व भाजप संघटनेत जुलैच्या पहिल्या पंधरवड्यात मोठे फेरबदल होऊ शकतात. ...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक दिल्लीला रवाना, मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालींना वेग... - Marathi News | Maharashtra Political News: Chief Minister Eknath Shinde left for Delhi, will meet Amit Shah | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक दिल्लीला रवाना, मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालींना वेग...

Maharashtra Political News: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेणार असून, मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा होण्याची शक्यता आहे. ...