लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमित शाह

Amit Shah News in Marathi | अमित शाह मराठी बातम्या, मराठी बातम्या

Amit shah, Latest Marathi News

अमित शहा भारतीय जनता पक्षाचे 13 वे  पक्षाध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1964 रोजी मुंबईत झाला.  अमित शहांनी नरेंद्र मोदी यांच्या गुजरात सरकारमध्ये अनेक मंत्रिपदे भूषवली आहेत. ते नरेंद्र मोदींच्या सर्वात जवळच्या सल्लागारांपैकी एक मानले जातात. 
Read More
केंद्र सरकारची कारवाई; जमात-ए-इस्लामीवरील बंदी 5 वर्षांसाठी वाढवली, गृहमंत्र्यांचा आदेश - Marathi News | Jamaat E Islami Jammu and Kashmir: Central Government Action; Ban on Jamaat-e-Islami extended for 5 years, says Home Minister | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केंद्र सरकारची कारवाई; जमात-ए-इस्लामीवरील बंदी 5 वर्षांसाठी वाढवली, गृहमंत्र्यांचा आदेश

देशविरोधी कारवाया करणाऱ्या जमात-ए-इस्लामी (जम्मू आणि काश्मीर) संघटनेवर ही कारवाई करण्यात आली आहे. ...

मार्चच्या पहिल्या आठवड्यात देशभरात लागू होणार CAA? ऑनलाईन पोर्टल तयार - Marathi News | CAA News: CAA will be implemented across the country in the first week of March? Online portal is ready | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मार्चच्या पहिल्या आठवड्यात देशभरात लागू होणार CAA? ऑनलाईन पोर्टल तयार

CAA Notification: देशात नागरिकत्व सुधारणा कायदा (CAA) लागू होणार आहे. ...

इस बार चार सौ पार... अपेक्षा आणि अडथळे! चर्चा कामगिरीऐवजी याच भोवती घुमत राहणार... - Marathi News | Es Bar 400 Par... Expectations and Obstacles! in Front of BJP NDA narendra modi | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :इस बार चार सौ पार... अपेक्षा आणि अडथळे! चर्चा कामगिरीऐवजी याच भोवती घुमत राहणार...

मोदींचे विरोधक भाजपला विचारतात, ‘‘२००४ ची ‘इंडिया शायनिंग’ घोषणा आठवते ना?’’ - पण हेही खरे की, २००४ च्या ‘त्या’ चित्रात नरेंद्र मोदी नव्हते! ...

१ जुलैला लागू होणार नवे कायदे; काही कलमे काढली, काही वाढवली, IPC-CrPC मध्ये नेमके काय बदलले? - Marathi News | india three new criminal laws replacing ipc crpc and evidence act to come into force from 1 july 2024 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :१ जुलैला लागू होणार नवे कायदे; काही कलमे काढली, काही वाढवली, IPC-CrPC मध्ये नेमके काय बदलले?

IPC-CrPC Law New Amendment: संसदेच्या हिवाळी अधिवेशनात पारित करण्यात आलेले नवे कायदे आता लागू केले जाणार आहेत. ...

एसटींना आरक्षण मिळणारच! अमित शाहांची मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाला स्पष्ट ग्वाही - Marathi News | st will get reservation amit shah clear testimony to the delegation led by cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :एसटींना आरक्षण मिळणारच! अमित शाहांची मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाला स्पष्ट ग्वाही

मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्त्वाखालील शिष्टमंडळाने शाह यांची दिल्लीत भेट घेतली. ...

राहुल गांधींना मोठा झटका! मानहानी प्रकरणात उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली, प्रकरण काय? - Marathi News | Big blow to Rahul Gandhi as The High Court rejected the petition in defamation case connected to Amit Shah | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधींना मोठा झटका! मानहानी प्रकरणात उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली, प्रकरण काय?

कनिष्ठ न्यायालयाच्या निर्णयाला राहुल यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते ...

एसटी आरक्षण: सीएम दिल्लीस जाणार; शिष्टमंडळासोबत गृहमंत्री शाह यांची भेट घेणार - Marathi News | st reservation cm pramod sawant will go to delhi and meet amit shah along with the delegation | Latest goa News at Lokmat.com

गोवा :एसटी आरक्षण: सीएम दिल्लीस जाणार; शिष्टमंडळासोबत गृहमंत्री शाह यांची भेट घेणार

एसटी बांधवांना राजकीय आरक्षण देण्यासाठी सरकार गंभीर आहे. ...

मनोहर जोशींचं कार्य कायम स्मरणात राहील; नरेंद्र मोदी, अमित शहांनी वाहिली आदरांजली - Marathi News | Manohar Joshi's work will always be remembered; Narendra Modi, Amit Shah paid tributes | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मनोहर जोशींचं कार्य कायम स्मरणात राहील; नरेंद्र मोदी, अमित शहांनी वाहिली आदरांजली

मनोहर जोशींच्या निधनावर शोक व्यक्त करणाऱ्या अनेक प्रतिक्रिया समोर येत आहेत. त्यात पंतप्रधान मोदींनीही जोशींसोबतच्या आठवणींना उजाळा दिला आहे. ...