लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमित शाह

Amit Shah News in Marathi | अमित शाह मराठी बातम्या, मराठी बातम्या

Amit shah, Latest Marathi News

अमित शहा भारतीय जनता पक्षाचे 13 वे  पक्षाध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1964 रोजी मुंबईत झाला.  अमित शहांनी नरेंद्र मोदी यांच्या गुजरात सरकारमध्ये अनेक मंत्रिपदे भूषवली आहेत. ते नरेंद्र मोदींच्या सर्वात जवळच्या सल्लागारांपैकी एक मानले जातात. 
Read More
भाजपची यादी ३५ची; शिंदेंच्या शिवसेनेला ९, तर राष्ट्रवादीला ४; वाटा वाढवून देण्यासाठी एकनाथ शिंदे, अजित पवार आग्रही - Marathi News | BJP list of 35; 9 to Shinde's Shiv Sena, 4 to NCP; Eknath Shinde, Ajit Pawar insist to increase share | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपची यादी ३५ची; शिंदेंच्या शिवसेनेला ९, तर राष्ट्रवादीला ४; वाटा वाढवून देण्यासाठी एकनाथ शिंदे, अजित पवार आग्रही

शिंदे यांनी किमान १४ तर राष्ट्रवादीने किमान ११ जागांची मागणी केल्याने जागा वाटपाचा फाॅर्म्युला बुधवारी जाहीर होऊ शकला नाही. आता दिल्लीतच अंतिम निर्णय होईल.  ...

'बेस्ट ऑफ आशा भोसले' पुस्तकाचे अमित शाह यांच्या हस्ते प्रकाशन - Marathi News | Publication of the book Best of Asha Bhosle by Amit Shah | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'बेस्ट ऑफ आशा भोसले' पुस्तकाचे अमित शाह यांच्या हस्ते प्रकाशन

अमित शाह यांच्या हस्ते आणि आशा भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत सह्याद्री अतिथी गृहावर 'बेस्ट ऑफ आशा भोसले' या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. ...

"आमच्यावर टीका झाली असली तरी एका गोष्टीचं बरं वाटलं की..."; सुप्रिया सुळेंचा अमित शाहांना टोला - Marathi News | "Although we have been criticized, one thing is good that..."; Supriya Sule's challenge to Amit Shah | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"आमच्यावर टीका झाली पण एका गोष्टीचं बरं वाटलं की.."; सुप्रिया सुळेंचा अमित शाहांना टोला

अमित शाह यांनी नुकताच दोन दिवसीय महाराष्ट्र दौरा केला. ...

शिंदे गटाएवढ्याच जागा आम्हाला मिळाव्यात; राष्ट्रवादीनं करुन दिली आठवण - Marathi News | We should get the same number of seats in loksabha Election as the Shinde group; NCP Chhagan bhujbal reminded | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिंदे गटाएवढ्याच जागा आम्हाला मिळाव्यात; राष्ट्रवादीनं करुन दिली आठवण

महायुतीच्या जागावाटपावर आज मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये चर्चा सुरू असून आजच जागावाटप निश्चित होणार असल्याचे समजते. ...

नव्या निजामांना उखडून फेका, अमित शाह यांचे छत्रपती संभाजीनगरात थेट आवाहन - Marathi News | Uproot new Nizams, direct appeal of Amit Shah in Chhatrapati Sambhajinagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नव्या निजामांना उखडून फेका, अमित शाह यांचे छत्रपती संभाजीनगरात थेट आवाहन

मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर उपस्थित प्रचंड जनसमुदायाला साक्षी ठेवून अमित शाह यांनी लोकसभा निवडणूक प्रचाराचा नारळच फोडला. ...

तालियाँ... अमित शाहंसमोर दिवंगत वडिलांचे स्मरण करुन पंकजा मुंडेंची शायरी - Marathi News | Taliyaan... Pankaja Munde's poem remembering her father in front of Amit Shah | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तालियाँ... अमित शाहंसमोर दिवंगत वडिलांचे स्मरण करुन पंकजा मुंडेंची शायरी

अमित शाह यांचं इथं येणं हे भविष्यात येथील मैदानात ताकदीने उतरण्याचं द्योतक आहे. ...

रश्मी ठाकरेंनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली?; विरोधकांच्या दाव्यावर राऊत कडाडले - Marathi News | Rashmi Thackeray meets PM Narendra Modi?; Sanjay Raut was target BJP, Shivsena | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रश्मी ठाकरेंनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली?; विरोधकांच्या दाव्यावर राऊत कडाडले

महाराष्ट्रात येऊन मनोरंजन करू नका. लोक टाळ्या वाजवत नाहीत तर इन्जॉय करतात असा टोला राऊतांनी शाह यांना लगावला. ...

गणित सुटलं! महाराष्ट्रात ४८ पैकी ३२ जागा भाजपाला, शिंदे अन् अजित पवार गटासाठीही 'फॉर्म्युला' ठरला - Marathi News | In Maharashtra, BJP will contest 32 Lok Sabha seats, Shiv Sena 11 seats and NCP 5 seats | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गणित सुटलं! ४८ पैकी ३२ जागा भाजपाला, शिंदे अन् अजित पवार गटासाठीही 'फॉर्म्युला' ठरला

काही जागांची अदलाबदली केली जाईल तर काही जागांवर गरज भासल्यास कमळ चिन्हावर निवडणूक लढवावी लागू शकते असं बैठकीत ठरवण्यात आले. ...