अमित संधने छोट्या पडद्यापासून त्याच्या कारकिर्दीची सुरुवात केली. क्यू होता है प्यार या त्याच्या पहिल्याच मालिकेतील त्याची आदित्य ही भूमिका चांगलीच गाजली होती. त्याने त्यानंतर अनेक मालिकांमध्ये काम केले. अमित बिग बॉस, फिअर फॅक्टर यांसारख्या रिअॅलिटी शो मध्ये देखील झळकला आहे. त्याने फुंक, काय पो छे, सरकार 3, सुलतान यांसारख्या चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. Read More
संजूप्रमाणेच आणखी काही बॉलिवूडमधील स्टारदेखील ड्रग्सच्या विळख्यातून बाहेर आले आहेत. एका अभिनेत्याने नुकत्याच त्याच्या चित्रपटाच्या प्रमोशनच्या दरम्यान तो या व्यसनातून बाहेर कसा पडला हे सांगितले आहे. ...