लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमित देशमुख

Amit Deshmukh Latest news

Amit deshmukh, Latest Marathi News

राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि दिवंगत विलासराव देशमुख यांचे अमित देशमुख  Amit Deshmukh हे ज्येष्ठ पूत्र आहेत. 1997 मध्ये ते सक्रीय राजकारणात आले. 2002 ते 2008 या काळात त्यांनी युवक काँग्रेसच्या उपाध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली. 2009 मध्ये त्यांनी लातूर शहर मतदारसंघातून आमदारकीची पहिली निवडणूक लढविली. ठाकरे सरकारमध्ये ते कॅबिनेट मंत्री आहेत. 
Read More
प्रस्तावानंतर महिन्याभरात जालन्यात एमबीबीएस महाविद्यालयाला मान्यता - Marathi News | Recognition to MBBS college in Jalna within a month after the proposal | Latest jalana News at Lokmat.com

जालना :प्रस्तावानंतर महिन्याभरात जालन्यात एमबीबीएस महाविद्यालयाला मान्यता

Medical College News प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय उभारण्याची शासनाची संकल्पना आहे. ...

कोरोनाच्या बारा लाख सदोष कीट्सच्या चौकशीचे निर्देश : अमित देशमुख - Marathi News | Amit Deshmukh directs probe into 12 lakh faulty corona insects | Latest jalana News at Lokmat.com

जालना :कोरोनाच्या बारा लाख सदोष कीट्सच्या चौकशीचे निर्देश : अमित देशमुख

कोविड-१९ ची चाचणी करण्यासाठी ज्या किट्स आल्या होत्या. त्यातील काही किट्स सदोष असल्याचे स्पष्ट झाले. ...

उद्धव ठाकरे कोकणचा कायापालट करताहेत, प्रकल्प पळवायचा प्रयत्न केल्यास...; शिवसेनेचा काँग्रेसच्या मंत्र्याला इशारा - Marathi News | Shiv Sena MP Vinayak Raut has criticized Congress Minister Amit Deshmukh | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्धव ठाकरे कोकणचा कायापालट करताहेत, प्रकल्प पळवायचा प्रयत्न केल्यास...; शिवसेनेचा काँग्रेसच्या मंत्र्याला इशारा

शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांची राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्यावर टीका केली आहे. ...

Unlock 5: सिनेमागृह आणि नाट्यगृहे सुरु होणार?; ठाकरे सरकार सकारात्मक, प्रेक्षकांच्या सुरक्षेला प्राधान्य - Marathi News | Coronavirus, Unlock 5 Cinemas and theaters will start Soon, The Thackeray government is positive | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Unlock 5: सिनेमागृह आणि नाट्यगृहे सुरु होणार?; ठाकरे सरकार सकारात्मक, प्रेक्षकांच्या सुरक्षेला प्राधान्य

Coronavirus, Unlock 5, Multiplex & Theaters News: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याशी याबाबत चर्चा करणार, सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांची माहिती ...

वैद्यकीय प्रवेशातील ७०:३० कोटा पद्धत रद्द; मंत्री अमित देशमुख यांची विधानसभेत घोषणा - Marathi News | 70:30 quota system for medical admissions canceled; Minister Amit Deshmukh's announcement in the Assembly | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वैद्यकीय प्रवेशातील ७०:३० कोटा पद्धत रद्द; मंत्री अमित देशमुख यांची विधानसभेत घोषणा

आता ‘वन महाराष्ट्र, वन मेरिट’ ...

वैद्यकीय प्रवेशासाठी मराठवाड्यावर अन्याय का? खासदाराचे अमित देशमुखांना पत्र - Marathi News | Why injustice on Marathwada for medical admission? MP Rajeev satav letter to Amit Deshmukh | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वैद्यकीय प्रवेशासाठी मराठवाड्यावर अन्याय का? खासदाराचे अमित देशमुखांना पत्र

आमदार सतीश चव्हाण यांनीही नुकतीच मुंबई येथे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांची भेट घेऊन वैद्यकीय प्रवेशाच्या ७०:३० फॉर्म्युला रद्द करण्यासाठी आपल्या उपस्थित त्वरीत बैठक आयोजित करून हा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी केली आहे. ...

विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालून वैद्यकीय परीक्षा नको;अमित देशमुख यांच्या कुलगुरूंना सूचना - Marathi News | No medical examination endangering the lives of students; Notice to Amit Deshmukh's Vice Chancellor | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालून वैद्यकीय परीक्षा नको;अमित देशमुख यांच्या कुलगुरूंना सूचना

राज्यातील इतर विद्यापीठांच्या अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राच्या परीक्षा न घेण्याचा निर्णय राज्य सरकारने यापूर्वीच घेतला आहे. ...

CoronaVirus News: विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालून वैद्यकीय परीक्षा नको; अमित देशमुखांच्या कुलगुरूंना सूचना - Marathi News | CoronaVirus dont take medical examination endangering students lives amit deshmukh to vice Chancellor | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus News: विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालून वैद्यकीय परीक्षा नको; अमित देशमुखांच्या कुलगुरूंना सूचना

प्रथम, द्वितीय तसेच तृतीय वर्षात वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पुढील वर्षीचा अभ्यासक्रम सुरू करण्यात यावा. या व अशा सर्व नॉन सर्टिफाइंग परीक्षा पुढील सूचनेपर्यंत पुढे ढकलण्यात याव्यात. ...