राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि दिवंगत विलासराव देशमुख यांचे अमित देशमुख Amit Deshmukh हे ज्येष्ठ पूत्र आहेत. 1997 मध्ये ते सक्रीय राजकारणात आले. 2002 ते 2008 या काळात त्यांनी युवक काँग्रेसच्या उपाध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली. 2009 मध्ये त्यांनी लातूर शहर मतदारसंघातून आमदारकीची पहिली निवडणूक लढविली. ठाकरे सरकारमध्ये ते कॅबिनेट मंत्री आहेत. Read More
कोल्हापुरचे पालकमंत्री सतेज पाटील यांना सातारा, सिंधुदूर्ग आणि रत्नागिरी तसेच भंडाऱ्याचे पालकमंत्री विश्वाजीत कदम यांच्यावर सांगली, सोलापूरच्या संपर्कमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. ...
सध्याच्या धावपळीच्या जीवनात वैद्यकीय शिक्षण अभ्यासक्रमात स्पोर्ट्स मेडिसिनचा समावेश होणे आवश्यक असल्याचे मत वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी व्यक्त केले. ...
राज्यात नवीन वैद्यकीय महाविद्यालये उभारताना तेथील सोईसुविधा, अभ्यासपद्धती प्रयोगशाळा आदींच्या बाबतीत योग्य विचार करावा, तसेच वैद्यकीय महाविद्यालयांतील जागा कशा वाढतील, हेदेखील पाहावे. ...
पुणे फिल्म फाउंडेशन आणि महाराष्ट्र शासन यांच्या वतीने बालगंधर्व रंगमंदिर येथे आयोजित‘पिफ’च्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. सांस्कृतिक मंत्री झाल्यानंतर पुण्यातील त्यांचा पहिला कार्यक्रम होता. ...