अमिषा पटेल : 'कहो ना प्यार है' सिनेमातून तिच्या बॉलिवूडमधील कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर तिने गदर, हमराज यांसारख्या चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या. पण त्यानंतर तिचे सगळेच चित्रपट फ्लॉप झाले. अमिषा सध्या चित्रपटसृष्टीपासून दूर असली तरी ती सोशल मीडियाद्वारे तिच्या फॅन्सच्या संपर्कात असते. Read More
Gadar 2 : 'गदर २'चा दमदार ट्रेलर नुकताच भेटीला आला आहे. यात सनी देओल तारा सिंग आणि अमिषा पटेल सकीनाच्या भूमिकेत दिसणार आहे. मात्र अमरीश पुरींनी साकारलेल्या भूमिकेत हा अभिनेता झळकणार आहे. ...
Sunny Deol Emotional: 26 जुलैला मुंबईत चित्रपटाचे ट्रेलर लॉन्च झाले. यावेळी सनी देओलच्या भावनांचा बांध तुटला आणि डोळ्यात अश्र तरळले. यावेळी त्यांनी सर्व चाहत्यांचे आभार मानले. त्याचा हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे... ...
Ameesha Patel : 'गदर २'ची मुख्य नायिका अमिषा पटेल कायम चर्चेत असते. त्याने काही वर्षांपूर्वी त्याच्या वैयक्तिक आयुष्याबाबत मोठा खुलासा केला होता. तिने सांगितले होते की, त्याचे लग्न होणार होते, पण होऊ शकले नाही. ...