अमिषा पटेल : 'कहो ना प्यार है' सिनेमातून तिच्या बॉलिवूडमधील कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर तिने गदर, हमराज यांसारख्या चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या. पण त्यानंतर तिचे सगळेच चित्रपट फ्लॉप झाले. अमिषा सध्या चित्रपटसृष्टीपासून दूर असली तरी ती सोशल मीडियाद्वारे तिच्या फॅन्सच्या संपर्कात असते. Read More
Amisha Patel : बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींच्या यादीत अमिषा पटेलचा समावेश होतो. अभिनेत्रीने २००० साली 'कहो ना प्यार है' मधून आपल्या सिने करिअरला सुरुवात केली. या चित्रपटातून अमिषा रातोरात स्टार बनली. ...
Amisha Patel : शाहरुख खान आणि राणी मुखर्जीचा 'चलते चलते' हा चित्रपट जवळपास सर्वांनीच पाहिला असेल. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला, पण तुम्हाला माहिती आहे का की अमिषा पटेलला याआधी या चित्रपटाची ऑफर आली होती, पण तिने ती नाकारली होती. ...
Gadar Movie 3 : 'गदर: एक प्रेम कथा' नंतर 'गदर २' चित्रपटालाही प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले. त्यामुळे चित्रपट निर्माते अनिल शर्मा यांनी 'गदर ३' या तिसऱ्या भागावर काम सुरू केले आहे. ...