अमिषा पटेल : 'कहो ना प्यार है' सिनेमातून तिच्या बॉलिवूडमधील कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर तिने गदर, हमराज यांसारख्या चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या. पण त्यानंतर तिचे सगळेच चित्रपट फ्लॉप झाले. अमिषा सध्या चित्रपटसृष्टीपासून दूर असली तरी ती सोशल मीडियाद्वारे तिच्या फॅन्सच्या संपर्कात असते. Read More
अमीषा पटेलही धर्मेंद्र यांची भेट घेण्यासाठी हॉस्पिटलमध्ये गेली होती. हॉस्पिटलमधून बाहेर पडताना अमीषाचा रडतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यानंतर आता अमीषाने धर्मेंद्र यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. ...
अमीषाला लहान मुलांची प्रचंड आवड आहे. त्यामुळेच अविवाहित असूनही अभिनेत्रीने काही अनाथ मुलांच्या पालकत्वाची जबाबदारी घेतली आहे. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत याबाबत तिने भाष्य केलं. ...
Sunny Deol : अभिनेता सनी देओलच्या ब्लॉकबस्टर चित्रपट 'गदर २'नंतर, आता चाहते 'गदर ३'ची वाट पाहत आहेत. चित्रपटाच्या तिसऱ्या सीक्वलची घोषणा आधीच झाली आहे. मात्र, निर्माते आणि अमिषा पटेल यांच्यातील वादानंतर अभिनेत्रीने चित्रपटाचा भाग होण्यासाठी काही अटी ...