लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमेरिका

अमेरिका

America, Latest Marathi News

"हा ट्रम्प यांच्या नोबेल पुरस्कार जिंकण्याच्या प्रयत्नाचा एक भाग," अमेरिकेच्या माजी NSA नं भारतावरील टॅरिफवरुन केली जोरदार टीका - Marathi News | high tariff on only india is donald trump s mistake now former US NSA strongly criticizes his decision | Latest business News at Lokmat.com

व्यापार :"हा ट्रम्प यांच्या नोबेल पुरस्कार जिंकण्याच्या प्रयत्नाचा एक भाग"

US Former NSA On Donald Trump Tariff: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावरील टॅरिफ वाढवताच त्यांच्यावर त्यांच्याच देशातून टीका होत आहे. आता ...

अमेरिकेतील ५.५ कोटी परदेशी नागरिक अडचणीत, 'असं' झालं तर थेट हाकलून दिलं जाणार! नेमकं प्रकरण काय? - Marathi News | 5.5 crore foreign citizens in America are in trouble, if 'this' happens, they will be deported directly! What is the real issue? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेतील ५.५ कोटी परदेशी नागरिक अडचणीत, 'असं' झालं तर थेट हाकलून दिलं जाणार! नेमकं प्रकरण काय?

अमेरिकेत राहणाऱ्या ५.५ कोटींहून अधिक वैध परदेशी नागरिकांच्या व्हिसाची पुन्हा तपासणी केली जात आहे. ...

दक्षिण अमेरिकेत मोठा भूकंप; हादऱ्यांमुळे लोक घाबरले, ७.५ तीव्रता, त्सुनामीचा इशारा - Marathi News | South America shaken by earthquake magnitude 8.0 on Richter scale | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :दक्षिण अमेरिकेत मोठा भूकंप; हादऱ्यांमुळे लोक घाबरले, ७.५ तीव्रता, त्सुनामीचा इशारा

दक्षिण अमेरिकेच्या दक्षिण किनाऱ्याजवळील ड्रेक पॅसेजजवळ ७.५ तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप झाला आहे. ...

रशिया-युक्रेन युद्धबंदीवर ट्रम्प यांचा मोठा यू-टर्न...! म्हणाले, पुतिन-झेलेन्स्की आधी समोरा-समोर बोलतील - Marathi News | Donald Trump big U-turn on Russia-Ukraine ceasefire Said Putin Zelensky will talk face to face first | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशिया-युक्रेन युद्धबंदीवर ट्रम्प यांचा मोठा यू-टर्न...! म्हणाले, पुतिन-झेलेन्स्की आधी समोरा-समोर बोलतील

"ट्रम्पच्या मते, युक्रेन युद्ध संपवण्याचे पुढचे पाऊल म्हणजे, व्लादिमीर पुतिन आणि वोलोदिमीर झेलेन्स्की यांच्यातील द्विपक्षीय बैठक आहे. ही बैठक प्रत्यक्षात होईल की नाही, हे निश्चित नाही.' ...

अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली - Marathi News | China stands with India against US tariffs Chinese ambassador criticizes Donald Trump | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली

चीनच्या राजदुतांनी अमेरिकेने भारतावर लादलेल्या कराविरोधात चीन भारतासोबत असल्याचे म्हटले आहे. ...

रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द - Marathi News | There are still Indians in the Russian army... S Jaishankar's demand to Russia; 'Moscow' also gave its word | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द

अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून भारतावर लावण्यात आलेल्या ५० टक्के टॅरिफच्या पार्श्वभूमीवर एस जयशंकर यांनी रशियासोबत व्यापार वाढवण्यावर भर दिला ...

'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा - Marathi News | S Jaishankar on Trump Tariff 'India does not buy oil from Russia, China buys the most', Jaishankar targets America | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा

Jaishankar on Trump Tariff : रशियाकडून तेल खरेदी केल्याबद्दल अमेरिकेने भारतावर लादलेल्या शुल्कावर जयशंकर यांनी आश्चर्य व्यक्त केले. ...

ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा - Marathi News | Donald Trump turns out to be a liar! US embassy gave list of USAID money; Claims of election funding in India | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा

Donald Trump Election Funding: अमेरिकन दुतावासाने याबाबतचा खुलासा केंद्र सरकारकडे केला आहे, तो सरकारने संसदेत मांडला आहे. USAID ने भारतातील निवडणूक उपक्रमांसाठी कोणताही निधी दिला नाही, असे यात म्हटले आहे. ...