राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थेट चर्चा करावी जेणेकरून दोन्ही देशांमध्ये निर्माण झालेले गैरसमज दूर होतील. जर असे झाले नाही तर चीन या दुराव्याचा फायदा घेईल, असेही हेली यांनी सुचवले आहे. ...
India US Partnership: भारताला स्वतःची भरभराट करायची असेल, तर चीन आणि रशियापेक्षा अमेरिका सगळ्यात चांगला साथीदार आहे. भारतासाठी अमेरिकेची भागीदारी महत्त्वाची आहे, असे भाष्य उद्योगपती हर्ष गोयंका यांनी केले. त्यांनी सात मुद्दे यासंदर्भात मांडले आहेत. ...
रशियाने म्हटले की, अमेरिकेने अर्थव्यवस्थेचा वापर शस्त्र म्हणून केला आहे, परंतु त्यांनी हे लक्षात ठेवले पाहिजे की मित्र कधीही निर्बंध लादत नाहीत. रशिया कधीही असे निर्बंध लादणार नाही. ...
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यातील अलास्का येथील शिखर बैठक कोणत्याही ठोस निष्कर्षांविना संपली असली तरी, एका माजी अग्निशमन दलाच्या निरीक्षकासाठी ही बैठक नशीब बदलणारी ठरली आहे. ...
India Cotton Custom Duty: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफचा बॉम्ब भारतावर फोडल्यानंतर केंद्र सरकारने एक निर्णय घेतला. केंद्राने परदेशातून आयात केल्या जाणाऱ्या कापसावरील सीमा शुक्ल रद्द केले आहे. ...