लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमेरिका

अमेरिका, मराठी बातम्या

America, Latest Marathi News

डोनाल्ड ट्रम्प यांच्या डॉजमधून मस्क यांची अचानक एक्झिट; राष्ट्राध्यक्षांचे सल्लागार पद सोडले... - Marathi News | Musk's sudden exit from Donald Trump's Dodge; Resigns from the position of advisor to the President... | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :डोनाल्ड ट्रम्प यांच्या डॉजमधून मस्क यांची अचानक एक्झिट; राष्ट्राध्यक्षांचे सल्लागार पद सोडले...

मस्क यांच्या कसेही निर्णय घेण्यामुळे लाखो अमेरिकन लोकांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या होत्या. तसेच टेरिफ वॉर असेल किंवा अन्य काही निर्णय यात मस्क यांचा वाटा जास्त होता. यामुळे अमेरिकन लोकांमध्ये मस्क यांच्याविरोधात तीव्र नाराजी होती. ...

टॅरिफ आवश्यक, अन्यथा भारत-पाकिस्तान युद्धविराम भंग होऊ शकतो; ट्रम्प सरकारचा अमेरिकन न्यायालयात दावा - Marathi News | Tariffs are necessary, otherwise India-Pakistan ceasefire may be violated Trump government claims in US court | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :टॅरिफ आवश्यक, अन्यथा भारत-पाकिस्तान युद्धविराम भंग होऊ शकतो; ट्रम्प सरकारचा अमेरिकन न्यायालयात दावा

भारत आणि पाकिस्तानमधील युद्धजन्य परिस्थितीनंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पहिल्यांदा युद्धविरामची घोषणा केली होती. ...

दोस्तीत कुस्ती; ट्रम्प आणि पुतिन यांची मैत्री होण्यापूर्वीच तुटली, कारण काय..? - Marathi News | Donald Trump and Vladimir Putin's friendship broke even before it was established, why? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :दोस्तीत कुस्ती; ट्रम्प आणि पुतिन यांची मैत्री होण्यापूर्वीच तुटली, कारण काय..?

या दोन्ही देशांमधील तणावाचे जागतिक परिणाम पाहायला मिळू शकतात. ...

चीनमधून आलेल्या कोरोनाच्या नव्या सब व्हेरिअंटचा कहर, अमेरिकेत एका आठवड्यात 350 जणांचा मृत्यू! - Marathi News | The new sub-variant of Corona from China wreaks havoc, 350 people die in America in a week | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनमधून आलेल्या कोरोनाच्या नव्या सब व्हेरिअंटचा कहर, अमेरिकेत एका आठवड्यात 350 जणांचा मृत्यू!

सीडीसीने दिलेल्या माहितीनुसार 18 तेहून अधिक वय असलेल्या 23 टक्के लोकांना 24 एप्रिलपर्यंत कोरोनाची नवी लस देण्यात आली आहे.  ...

वर्गात गैरहजर तर कायमचा विसरा अमेरिकेचा व्हिसा; अमेरिकन दूतावासाचा भारतीय विद्यार्थ्यांना इशारा - Marathi News | US Embassy warned that international students will have their student visas revoked if they withdraw from their studies without informing the university or institution | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वर्गात गैरहजर तर कायमचा विसरा अमेरिकेचा व्हिसा; अमेरिकन दूतावासाचा भारतीय विद्यार्थ्यांना इशारा

पुन्हा कधीही अमेरिकन व्हिसा मिळणार नाही, असा इशारा भारतातील अमेरिकन दूतावासाने दिला ...

"पुतिन आगीसोबत खेळत आहेत,जर मी तिथे नसतो तर..." , रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यावर ट्रम्प संतापले - Marathi News | Putin is playing with fire, if I wasn't there Trump furious over Russia's attack on Ukraine | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"पुतिन आगीसोबत खेळत आहेत,जर मी तिथे नसतो तर..." , रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यावर ट्रम्प संतापले

रशियाचे युक्रेनवर क्रूर हल्ले सुरूच आहेत. शुक्रवार ते रविवार दरम्यान, रशियाने युक्रेनवर जवळपास ९०० ड्रोन उडवले. ...

निर्णय मागे घ्या, नाहीतर अणुबॉम्ब टाकेन; किम जोंग उनची अमेरिकेला थेट धमकी! कारण काय? - Marathi News | Reverse the decision, otherwise face a nuclear war; Kim Jong Un's direct threat to America! Why? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :निर्णय मागे घ्या, नाहीतर अणुबॉम्ब टाकेन; किम जोंग उनची अमेरिकेला थेट धमकी! कारण काय?

जगभरात वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर उत्तर कोरियाने अमेरिकेच्या संरक्षणविषयक धोरणावर नाराजी व्यक्त करत अणुयुद्धाचा इशारा दिला आहे. ...

शिक्षण सोडले तर व्हिसा रद्द होईल; भारतीय आणि परदेशी विद्यार्थ्यांना अमेरिकेचा इशारा - Marathi News | Visa will be cancelled if you drop out of education US warns Indian and foreign students | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :शिक्षण सोडले तर व्हिसा रद्द होईल; भारतीय आणि परदेशी विद्यार्थ्यांना अमेरिकेचा इशारा

डोनाल्ड ट्रम्प यांनी विदेशातील विद्यार्थ्यांना आणखी एक झटका दिला आहे. विद्यार्थ्यांनी जर शिक्षण सोडले तर त्यांचा विद्यार्थी व्हिसा रद्द करण्यात येणार आहे. ...