Indian Rupee Falls: रुपया मंगळवारी सुरुवातीच्या व्यापारात १० पैशांनी घसरून ९०.१५ प्रति डॉलरवर आला. परकीय चलन व्यापाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकन डॉलरच्या मागणीतील वाढीमुळे गुंतवणूकदारांची भावना प्रभावित झाली आणि त्यांनी सावध पवित्रा घेतला. ...
Stock Market Today: मंगळवारी भारतीय शेअर बाजाराची सुरुवात कमकुवत झाली. सेन्सेक्स ३०० अंकांनी घसरला. निफ्टीही १०० अंकांनी घसरला. बँक निफ्टीमध्येही सुमारे ३०० अंकांची घसरण झाली. ...
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर ट्रम्प यांनीही कठोर भूमिका घेतली. त्यांनी थेट पणे कमी किंमतीत माल विकणारे देश विश्वासघात करत आहेत असं सांगत या देशांवर नव्याने टॅरिफ लावण्याचे संकेत दिले. ...
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी देशाला पुन्हा महान बनवण्याच्या आश्वासनासह दुसऱ्यांदा सत्ता स्वीकारली होती. त्यांनी अनेक देशांवर मोठ्या प्रमाणात टॅरिफ लावले. पण ट्रम्प यांचा निर्णय आता अमेरिकेतल्या लोकांवरच उलटताना दिसत आहे. ...
अमेरिकेला जाऊन तिथे सेटल होण्याचे किंवा कामाच्या निमित्ताने वास्तव्य करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या भारतीयांना आता आणखी एका मोठ्या अडचणीचा सामना करावा लागू शकतो. ...