लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अंबरनाथ

अंबरनाथ

Ambernath, Latest Marathi News

Video : अंबरनाथमध्ये भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात चिमुकला गंभीर जखमी - Marathi News | A boy seriously injured in attack by stray dogs in Ambernath | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Video : अंबरनाथमध्ये भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात चिमुकला गंभीर जखमी

अंबरनाथ पश्चिम भागातील शंकर हाईट या इमारतीत सुमेध प्रफुल्ल लोहार हा चार वर्षाचा चिमुकला आपल्या सहकारी मित्रांसोबत इमारतीच्या आवारात खेळत असताना तीन ते चार कुत्र्यांनी अचानक सुमेधवर हल्ला केला. ...

अंबरनाथ एमआयडीसीत 2 मोठ्या केमिकल टाक्यांचा स्फोट  - Marathi News | Spot of two large chemical tanks at Ambernath MIDC | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अंबरनाथ एमआयडीसीत 2 मोठ्या केमिकल टाक्यांचा स्फोट 

कंपनी प्रशासनाने दडवली अपघाताची माहिती ...

अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिरात यंदा शुकशुकाट; भाविकांच्या गर्दीविना शिवमंदिर परिसर पडला ओस - Marathi News | no crowd in ancient Shiva temple of Ambernath this year because of Corona | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिरात यंदा शुकशुकाट; भाविकांच्या गर्दीविना शिवमंदिर परिसर पडला ओस

रात्री १२ वाजता मंदिराचे परंपरागत पुजारी असलेल्या पाटील कुटुंबीयांनी मंदिरात प्रथेप्रमाणे आरती केली. यानंतर मंदिर पुन्हा बंद करण्यात आलं. हे शिवमंदिर तब्बल ९६१ वर्ष जुनं असून इतक्या वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच मंदिर भाविकांविना ओस पडलंय. ...

अंबरनाथ एमआयडीसीतील बिस्कीट कंपनीला भीषण आग - Marathi News | Biscuit company in Ambernath MIDC catches fire | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अंबरनाथ एमआयडीसीतील बिस्कीट कंपनीला भीषण आग

गेल्या काही दिवसांपासून ठाणे जिल्ह्यातील कंपन्यांना आगी लागण्याचा प्रकार मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. ...

एसटी अपघातातील जखमीचा पाय कापण्याची वेळ - Marathi News | Time to amputate injured leg in ST accident | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :एसटी अपघातातील जखमीचा पाय कापण्याची वेळ

२६ नोव्हेंबरला कुटुंबासह हातेकर मुलीला सातारा येथे सासरी सोडण्यासाठी गेले होते. तेथून परतत असताना मुंबई-पुणे पळस्पे महामार्गावर एसटी चालकाने ओव्हरटेक करण्याच्या नादात एका ट्रेलरला धडक दिली. ...

चिमुरड्याच्या अंगावर ग्रिट पावडर पडल्याने गुदमरून मृत्यू  - Marathi News | Chimurda suffocated to death after grit powder fell on his body | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :चिमुरड्याच्या अंगावर ग्रिट पावडर पडल्याने गुदमरून मृत्यू 

अंबरनाथ पोलीस ठाण्यात साफिउल्लाजान शेख यांनी मुलाच्या बेपत्ता विषयी तक्रार नोंदविली होती . ...

कोरोनामुळे प्राचीन शिवमंदिर महाशिवरात्रीला राहणार बंद - Marathi News | Due to the corona, the ancient Shiva temple will remain closed on Mahashivaratri | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कोरोनामुळे प्राचीन शिवमंदिर महाशिवरात्रीला राहणार बंद

पुजारी, पोलिसांचा निर्णय ...

राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याकडून पक्षाच्या शहराध्यक्षांवर गंभीर आरोप - Marathi News | Serious allegations against the party's city president by a woman NCP office bearer in Ambernath | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याकडून पक्षाच्या शहराध्यक्षांवर गंभीर आरोप

NCP Politics News : राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्याने आपल्याच पक्षाच्या शहराध्यक्षांवर गंभीर आरोप केला आहे. ...