लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अंबरनाथ

अंबरनाथ

Ambernath, Latest Marathi News

Video : अंबरनाथच्या आनंदनगर एमआयडीसीत रासायनिक गॅसगळती १८ ते २० जणांची प्रकृती खालावली - Marathi News | A gas leak at Ambernath Chemical Company affected 12 employees | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Video : अंबरनाथच्या आनंदनगर एमआयडीसीत रासायनिक गॅसगळती १८ ते २० जणांची प्रकृती खालावली

A gas leak at Ambernath Chemical Company : या कंपनीत विविध रसायनांवर प्रक्रिया करण्याचे काम केले जाते. त्या प्रक्रियेदरम्यानच ही गॅसगळती झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. ...

पाण्याच्या वादातून सोसायटीच्या सदस्यावर राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी केला हल्ला  - Marathi News | A member of the society was attacked by NCP office bearers over a water dispute | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पाण्याच्या वादातून सोसायटीच्या सदस्यावर राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी केला हल्ला 

Assaulting Case : मोहन सबर्बिया संकुलात मागील ३ दिवसांपासून पाणी आलेले नसल्याने रहिवाशांमध्ये संताप होता. ...

नाहक बळी! अंबरनाथ मुसळधार पावसामुळे भिंत पडून दोघांचा मृत्यू - Marathi News | Ambernath Heavy rains cause wall to collapse, death of both | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :नाहक बळी! अंबरनाथ मुसळधार पावसामुळे भिंत पडून दोघांचा मृत्यू

Wall Collapsed in Ambernath :अंबरनाथ पूर्व भागातील महालक्ष्मी नगर परिसरात पालिकेचे उद्यानाची भिंत सहा महिन्यापूर्वीच उभारण्यात आली होती. ...

Ambernath, Badlapur news: अंबरनाथ, बदलापूरसाठी नव्याने प्रभाग रचना निश्चित करण्याचे शासनाचे आदेश - Marathi News | Government orders to fix new ward structure for Ambernath and Badlapur | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अंबरनाथ, बदलापूरसाठी नव्याने प्रभाग रचना निश्चित करण्याचे शासनाचे आदेश

Ambernath and Badlapur ward restructure जुने प्रभाग रचना आणि आरक्षण झाले रद्द. ओबीसी आरक्षणासंदर्भात प्रभाग रचना निश्चित झाल्यानंतरच स्वतंत्र आदेश काढण्यात येणार आहेत. त्यामुळे प्रभाग रचना बदलण्याचे आणि आरक्षण बदलण्याचे स्पष्ट संकेत या आदेशात आहेत. ...

25 लाखांची खंडणी मागणाऱ्या पाच अपहरणकर्त्यांना ठाेकल्या बेड्या - Marathi News | The kidnappers were handcuffed after demanding a ransom of Rs 25 lakh | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :25 लाखांची खंडणी मागणाऱ्या पाच अपहरणकर्त्यांना ठाेकल्या बेड्या

kidnapping Case : पुण्यातील अपहरण झालेले दिरंबर चिताेडीया यांची सुटका; रायगड पाेलिसांची कारवाई      ...

Video : भरधाव कारचालकाची दुचाकीला धडक; दुचाकीवरील पती, पत्नी आणि चिमुकला जखमी - Marathi News | Video: Speed Car driver hits two-wheeler; Husband, wife and kid injured on the bike | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Video : भरधाव कारचालकाची दुचाकीला धडक; दुचाकीवरील पती, पत्नी आणि चिमुकला जखमी

Accident : अपघाताच्या वेळी चिमुकल्या मेहरान याला त्याची आई सदफ यांनी कवटाळून ठेवल्याने त्याला फक्त मुका मार लागला आहे ...

बलात्काराच्या आरोपात ताब्यात घेतलेल्या व्यक्तीची पोलीस ठाण्यात आत्महत्या - Marathi News | Suicide of arrested person in rape at police station | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बलात्काराच्या आरोपात ताब्यात घेतलेल्या व्यक्तीची पोलीस ठाण्यात आत्महत्या

Suicde Case : डेथ इन कस्टडी ? : गुन्हा दाखल होण्यापूर्वीच आत्मघात ...

हे तीन मोठे प्रकल्प कल्याण, डोंबिवली, अंबरनाथआणि उल्हासनगरचा प्रवास करणार वेगवान - Marathi News | These three big projects will travel fast to Kalyan, Dombivali, Ambernath and Ulhasnagar | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :हे तीन मोठे प्रकल्प कल्याण, डोंबिवली, अंबरनाथआणि उल्हासनगरचा प्रवास करणार वेगवान

Kalyan-Dombivali News: कल्याण लोकसभा मतदार संघात एमएमआरडीएच्या माध्यमातून रस्ते विकासाचे तीन मोठे प्रकल्प सुरु आहे. ...