लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अंबरनाथ

अंबरनाथ

Ambernath, Latest Marathi News

Video: अंबरनाथमध्ये चालत्या कारला भीषण आग - Marathi News | Video: A car caught fire in Ambernath | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Video: अंबरनाथमध्ये चालत्या कारला भीषण आग

Car Fire In Ambarnath: अंबरनाथ पूर्व भागातील भवानी चौकात एका कारला भीषण आग लागली. सुदैवाने आगीची कल्पना येताच गाडीतील चालक आणि सहप्रवासी कारमधून उतरले. अर्ध्या तासानंतर अग्निशमन दलाने ही आग आटोक्यात आणली. ...

अखेर अंबरनाथच्या बिबट्याचा मानवी वस्तीत शिरकाव - Marathi News | leopard of Ambernath invaded the human habitat | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अखेर अंबरनाथच्या बिबट्याचा मानवी वस्तीत शिरकाव

गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून अंबरनाथ तालुका परिसरात ज्या बिबट्याने दहशत निर्माण केली होती, त्या बिबट्याने आता मानवी वस्तीत शिरकाव केला आहे. ...

खळबळजनक! अंबरनाथमध्ये अज्ञात तरुणाची डोक्यात दगड घालून हत्या - Marathi News | An unidentified youth was stoned to death in Ambernath | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खळबळजनक! अंबरनाथमध्ये अज्ञात तरुणाची डोक्यात दगड घालून हत्या

Murder Case : अंबरनाथ पश्चिम पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून मृत तरुणाची ओळख पटविण्याचे पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत.  ...

पोलिसांचा दरारा आहे की नाही? भर दिवसा गुंडांची दबंगगिरी; नेव्हीच्या माजी अधिकाऱ्यावर पोलीस चौकीसमोरच हल्ला - Marathi News | Former Navy officer attacked in front of police post; Assassination captured on camera | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पोलिसांचा दरारा आहे की नाही? भर दिवसा गुंडांची दबंगगिरी; नेव्हीच्या माजी अधिकाऱ्यावर पोलीस चौकीसमोरच हल्ला

अंबरनाथ येथे गावगुंडांना पोलिसांचा दरारा राहिलेला नाही, हे पुन्हा एकदा उघड झाले आहे. नेव्हीतून निवृत्त झालेले अधिकारी ब्रिजेश कुमार सिंह हे शनिवारी सायंकाळी  अंबरनाथ पूर्व भागात स्वामी समर्थ चौकातून आपल्या घरी निघाले होते. ...

कराटे प्रशिक्षक बनला ड्रग्ज पेडलर; अंबरनाथमध्ये १० ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त - Marathi News | Became a karate instructor, a drug peddler; 10 gm MD drugs seized in Ambernath | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कराटे प्रशिक्षक बनला ड्रग्ज पेडलर; अंबरनाथमध्ये १० ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त

Drugs Case : नल्लाकृष्णा मरियप्पन देवेंद्र उर्फ नल्ला असे या अटक करण्यात आलेल्या ड्रग्ज पेडलरचे नाव आहे. तो अंबरनाथमध्ये एमडी ड्रग्ज विक्रीसाठी आणणार असल्याची माहिती पोलीस उपायुक्तांनी स्थापन केलेल्या अंमली पदार्थविरोधी विशेष पथकाला मिळाली होती. ...

आघाडीमधील मित्रपक्षांनी  काँग्रेसला गृहीत धरू नये, नाना पटोलेंचा इशारा - Marathi News | Nana Patole warns Allies should not take in consideration Congress | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आघाडीमधील मित्रपक्षांनी  काँग्रेसला गृहीत धरू नये, नाना पटोलेंचा इशारा

जनजागरण अभियानांतर्गत अंबरनाथमध्ये रविवारी सायंकाळी प्रदेशाध्यक्ष पटोले यांची पदयात्रा आणि कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. अंबरनाथ शहरात फॉरेस्ट नाका ते इंदिरा भवनपर्यंत पटोले यांचे जंगी स्वागत कार्यकर्त्यांनी केले. ...

अंबरनाथच्या चिखलोली धरणात दोन मुलं बुडाली; अंधार पडल्याने शोधकार्य थांबले - Marathi News | Two children drown in Chikhloli dam in Ambernath; The search operation was stopped due to darkness | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अंबरनाथच्या चिखलोली धरणात दोन मुलं बुडाली; अंधार पडल्याने शोधकार्य थांबले

Drowning Case : शालेय विद्यार्थी असलेले हे दोघे रविवार असल्याने चिखलोली धरणात पोहण्यासाठी गेले होते. मात्र तिथे पाण्याचा अंदाज न आल्याने हे दोघे बुडाले. ...

१० रुपयांत ६०० रुपयांचे फराळ साहित्य, शिवसेनेचा उपक्रम; कुपन घेण्यासाठी अंबरनाथकरांची तोबा गर्दी - Marathi News | Faral material by Shiv Sena to people Ambernathkar'scrowd to get coupons | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :१० रुपयांत ६०० रुपयांचे फराळ साहित्य, शिवसेनेचा उपक्रम; कुपन घेण्यासाठी तोबा गर्दी

शिवसेना शहर शाखा आणि शिवसेना शहरप्रमुख अरविंद वाळेकर यांच्या वतीने हे वाटप बुधवारी छत्रपती शिवाजी महाराज चौकात केले जाणार आहे. यासाठी आज कुपन वाटण्यात आले. हे कुपन घेण्यासाठी अंबरनाथकरांनी तोबा गर्दी केली होती. ...