अंबाती रायुडू, मराठी बातम्या FOLLOW Ambati rayudu, Latest Marathi News
इथं एक नजर टाकुयात टीम इंडियाला टेन्शन देऊ शकतील, अशा न्यूझीलंडच्या ३ मोहऱ्यांवर.... ...
World Championship of Legends 2024 Final : इंडिया चॅम्पियन्सने पाकिस्तान चॅम्पियन्सचा पराभव करून किताब जिंकला. ...
अमेरिका आणि वेस्ट इंडिजच्या धरतीवर ट्वेंटी-२० विश्वचषकाचा थरार रंगणार आहे. ...
कोलकाता नाईट रायडर्सने रविवारी चेन्नईत इंडियन प्रीमिअऱ लीग २०२४ चे जेतेपद पटकावले. ...
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला इंडियन प्रीमिअर लीगच्या आणखी एका पर्वात जेतेपदाशिवाय रहावे लागले. ...
१ मे ही वर्ल्ड कप स्पर्धेसाठी संघ जाहीर करण्याची शेवटची तारीख आहे आणि त्यादृष्टीने आता हालचाली वेग घेत आहेत. ...
IPL 2024: ‘बंगळुरू संघात जगभरातील दिग्गजांचा भरणा आहे. हे खेळाडू मोक्याच्या क्षणी अपयशी ठरतात. दडपणात ते कामगिरी करीत नसल्यामुळे बंगळुरू संघाला अद्याप आयपीएलचे जेतेपद पटकविता आलेले नाही,’ असे मत भारताचा माजी फलंदाज अंबाती रायुडू याने व्यक्त केले. ...
इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला ४ पैकी ३ सामन्यांत पराभव पत्करावा लागला आहे. ...