राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
अंबादास दानवे युतीचे उमेदवार असून वरिष्ठ पातळीवरून भाजपकडून सदस्यांना व्हीप देण्यात येऊ शकतो. अशावेळी शिवसेनेसोबत दगाफटका झाल्यास, पदाधिकाऱ्यांवर कारवाई होऊ शकते. त्यामुळे भाजप सदस्यांची अडचण झाली आहे. ...
ऐळकोट : शिवसेनेत सन्नाटा पसरला आहे. पंधरा दिवस झाले कोणी काही बोलत नाही, तर त्यावर विचार करायचा असे का घडले याचा शोध घ्यायचा प्रयत्न करायचा तर प्रश्नच नाही. घटना आहे पंधरा दिवसांपूर्वी मराठा आरक्षण आंदोलनात जलसमाधी घेतलेल्या काकासाहेब शिंदेंच्या अंत् ...
‘ महावीर का क्या संदेश ‘जिओ और जीने दो’ असा विश्वशांतीचा उद्घोष करीत औरंगाबादेत सकल जैन समाजाने भव्य शोभायात्रा काढली. उल्लेखनीय म्हणजे, जैन समाजच नव्हे तर अन्य समाज बांधवांनी तेवढ्याच उत्साहात या शोभायात्रेत सहभागी होऊन एकात्मतेचे दर्शन घडविले. ...