लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अंबादास दानवे

अंबादास दानवे, मराठी बातम्या

Ambadas danwey, Latest Marathi News

Sanjay Raut: शिवसेनेत प्रवक्त्यांची कमी नाही, मातोश्रीवरील बैठकीनंतर दानवेंनी सांगितलं नवं नाव - Marathi News | Sanjay Raut: There is no shortage of spokespersons in Shiv Sena, after the meeting on Matoshree, Danve said the new name | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवसेनेत प्रवक्त्यांची कमी नाही, मातोश्रीवरील बैठकीनंतर दानवेंनी सांगितलं नवं नाव

शिवसेनेकडे प्रवक्त्यांची कमी नाही. अरविंद सावंत आहेत, आम्ही सर्वटीम त्यांच्यासोबत आहोत. ...

'ईडी'ला जाब विचारणार; संजय राऊत यांच्या अटकेच्या निषेधार्थ औरंगाबादेत शिवसैनिक रस्त्यावर - Marathi News | Shiv Sainiks on the streets in Aurangabad to protest the arrest of Sanjay Raut by ED | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'ईडी'ला जाब विचारणार; संजय राऊत यांच्या अटकेच्या निषेधार्थ औरंगाबादेत शिवसैनिक रस्त्यावर

संजय राऊत आप संघर्ष करो ,हम तुम्हारे साथ है, भाजप हाय हाय, आदी घोषणा देत आंदोलकांनी परिसर दणाणून सोडला.  ...

Ambadas Danve : "नारायण राणे भाजपाने टाकलेल्या तुकड्यावर जगतात"; शिवसेनेची बोचरी टीका - Marathi News | Shivsena Ambadas Danve Slams BJP Narayan Rane Over Uddhav Thackeray Statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"नारायण राणे भाजपाने टाकलेल्या तुकड्यावर जगतात"; शिवसेनेची बोचरी टीका

Shivsena Ambadas Danve Slams BJP Narayan Rane : उद्धव ठाकरे हे खोटारडे, कपटी आणि दुष्ट बुद्धीचे असल्याची टीका राणेंनी केली. यानंतर आता शिवसेनेने नारायण राणेंना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. ...

Ambadas Danve : "शिंदेसमर्थक आमदार सुहास कांदेंच्या पायाखालची वाळू सरकलीय, त्यामुळे ते आरोप करताहेत" - Marathi News | Shivsena Ambadas Danve Slams Suhas Kande Over Uddhav Thackeray statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"शिंदेसमर्थक आमदार सुहास कांदेंच्या पायाखालची वाळू सरकलीय, त्यामुळे ते आरोप करताहेत"

Shivsena Ambadas Danve And Suhas Kande : उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंना झेड प्लस सुरक्षा देऊ नका, अशी सूचना दिली होती, असा आरोप कांदे यांनी केला. यानंतर शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे यांनी सुहास कांदेंना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.  ...

Eknath Shinde: होय, मी अंबादास दानवेला फोन केला; एकनाथ शिंदेंनी सांगितलं राज'कारण' - Marathi News | Eknath Shinde: Yes, I called Ambadas Danve; Eknath Shinde said 'Rajkarana' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :होय, मी अंबादास दानवेला फोन केला; एकनाथ शिंदेंनी सांगितलं राज'कारण'

मलाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Ekanth Shinde) यांचा फोन आला होता, असा गौप्यस्फोट अंबादास दानवे यांनी केला होता ...

'छत्रपती संभाजीनगर'चे श्रेय फक्त शिवसेनेचे; आता केंद्रातून महिनाभरात मंजुरी आणावी अन्यथा... - Marathi News | 'Chhatrapati Sambhajinagar' name credited only to Shiv Sena; Now the approval should be brought from the center within a month otherwise... | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'छत्रपती संभाजीनगर'चे श्रेय फक्त शिवसेनेचे; आता केंद्रातून महिनाभरात मंजुरी आणावी अन्यथा...

औरंगाबादचे संभाजीनगर नामकरणला स्थगिती दिल्याच्या निषेधार्थ शिवसेनेच्यावतीने राज्यसरकार विरोधात निदर्शने करण्यात आली. ...

'आम्ही शिवसेनेसोबत'; क्रांतीचौकात शिवसैनिकांचे बंडखोरांच्या विरोधात निदर्शने - Marathi News | 'We are with Shiv Sena'; Shiv Sainiks protest against rebels at Kranti Chowk | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'आम्ही शिवसेनेसोबत'; क्रांतीचौकात शिवसैनिकांचे बंडखोरांच्या विरोधात निदर्शने

क्रांती चौकात बंडखोरांच्या विरोधात शिवसैनिकांनी जोरदार निदर्शने केली ...

‘बेगाने शादी में अब्दुला दिवाना’ असे होऊ नये; अंबादास दानवेंचा खासदार जलील यांना टोला - Marathi News | ‘Begane Shaadi Mein Abdullah Diwana’ should not be like this; MLC Ambadas Danve to Imtiaz Jalil | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘बेगाने शादी में अब्दुला दिवाना’ असे होऊ नये; अंबादास दानवेंचा खासदार जलील यांना टोला

घरकुलासाठी केंद्र आणि राज्याचा निधी असतो. त्यामुळे केवळ आम्हीच केले, असे आम्ही म्हणणार नाही. ...