खैरे म्हणाले, "दानवे हे माझे सहकारी आहेत. मी आधीच म्हटले होते की, ते माझे शिष्यही आहेत. आम्ही सर्व पदाधिकारी एकत्रितपणे काम करू. यावेळी, दानवेंना भेटायला जाणार का? असे विचारले असता, खैरे म्हणाले... ...
Shiv Sena Thackeray Group Ambadas Danve News: एका दिवसांत उमेदवार तयार होत नाहीत. निवडणुकीची तयारी आधीपासून केली जाते. एक प्रकारे भाजपाला मदत असल्याची टीका ठाकरे गटाने वंचितने उमेदवारी यादी जाहीर केल्यानंतर केली. ...
लोकसभेसाठी सर्व पक्षांकडून उमेदवारांच्या घोषणा सुरू आहेत. शिवसेना ठाकरे गट आज उमेदवारांची यादी जाहीर करणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदार संघासाठी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. ...
पुढच्या अधिवेशनापर्यंतच तांत्रिकदृष्ट्या विरोधी पक्षनेतेपद अंबादास दानवेंकडे आहे. त्यांना नैराश्य आलेले आहे असं मनसे नेते प्रकाश महाजन यांनी म्हटलं. ...