लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अंबादास दानवे

अंबादास दानवे, मराठी बातम्या

Ambadas danwey, Latest Marathi News

अमित शाह यांचा दौरा आटोपताच भाजपला धक्का; छत्रपती संभाजीनगरमधील नेते उद्धवसेनेत - Marathi News | As soon as Amit Shah's visit ends, BJP gets a shock; Chhatrapati Sambhajinagar's BJP leader in UBT Shiv Sena | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अमित शाह यांचा दौरा आटोपताच भाजपला धक्का; छत्रपती संभाजीनगरमधील नेते उद्धवसेनेत

वैजापूर, गंगापूर मधील भाजपचे नेते व माजी नगराध्यक्ष, माजी नगरसेवक आदींच्या हाती शिवबंधन ...

खैरेंचे राजकारण संपविण्याची खेळी 'मातोश्री'च्या आशीर्वादाने : शिरसाट - Marathi News | Chandrakant Khaire politics with the blessings of Matoshri says Sanjay Shirsat | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :खैरेंचे राजकारण संपविण्याची खेळी 'मातोश्री'च्या आशीर्वादाने : शिरसाट

दानवे व शिरसाट हे दोस्त, ते काहीही बोलतात : चंद्रकात खैरे ...

“गद्दारांना धडा शिकवण्यासाठी उद्धव ठाकरे पुन्हा CM व्हावे”; ठाकरे गटातील नेत्याची मन की बात - Marathi News | ambadas danve said uddhav thackeray should be maharashtra chief minister again to teach lesson to revolt | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“गद्दारांना धडा शिकवण्यासाठी उद्धव ठाकरे पुन्हा CM व्हावे”; ठाकरे गटातील नेत्याची मन की बात

Thackeray Group News: शिवसेनेला कोणाच्याही सर्टिफिकेटची गरज नाही. शिवसेना हिंदुत्ववादीच आहे, असे ठाकरे गटातील नेत्याने म्हटले आहे. ...

MIM सोबत मविआशी चर्चा, ठाकरे गटाला युती मान्य?; जलील यांच्या विधानानं चर्चांना उधाण - Marathi News | Talks with MIM with Mahavikas Aghadi, Thackeray group agrees to alliance?; Imtiyaz Jalil statement sparks discussion | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :MIM सोबत मविआशी चर्चा, ठाकरे गटाला युती मान्य?; जलील यांच्या विधानानं चर्चांना उधाण

अंबादास दानवे छोटे नेते, त्यांना मी मुंबईत कुणाला भेटलो, कुठल्या हॉटेलला चर्चा झाली हे माहिती नसावं असा टोला इम्तियाज जलील यांनी लगावला.  ...

“CM शिंदेंना शिवरायांप्रती आत्मियता असेल तर ४ प्रश्नांची उत्तरे देतील”; ठाकरे गटाचे आव्हान - Marathi News | thackeray group ambadas danve asked questions to cm eknath shinde over shivaji maharaj statue collapsed issue | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“CM शिंदेंना शिवरायांप्रती आत्मियता असेल तर ४ प्रश्नांची उत्तरे देतील”; ठाकरे गटाचे आव्हान

Shivaji Maharaj Statue Collapse Issue: आम्ही राजकोट किल्ल्यावर गेलो, म्हणून मुख्यमंत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या प्रकरणात एक समिती नेमली, असा दावा ठाकरे गटाने केला आहे. ...

ठाकरे गट अन् भाजपा कार्यकर्ते भिडले; आदित्य ठाकरेंच्या दौऱ्यात मोठा राडा - Marathi News | Uddhav Thackeray group and BJP activists clashed at Chhatrapati Sambhajinagar when Aditya Thackeray tour | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ठाकरे गट अन् भाजपा कार्यकर्ते भिडले; आदित्य ठाकरेंच्या दौऱ्यात मोठा राडा

महिला अत्याचाराच्या प्रकरणावरून राज्यात राजकीय पक्ष एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यात अंबादास दानवेंनी केलेल्या आंदोलनानंतर आज भाजपानं आदित्य ठाकरेंच्या दौऱ्यात आंदोलन केले.  ...

...तर स्वप्नीलने ब्राँझ नाही, सुवर्णपदक मिळविले असते; अंबादास दानवेंचा मोठा दावा - Marathi News | ...then Swapneel would have won a gold medal, not a bronze; Big claim of Ambadas Demons | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तर स्वप्नीलने ब्राँझ नाही, सुवर्णपदक मिळविले असते; अंबादास दानवेंचा मोठा दावा

अब्दुल सत्तार आज छ. संभाजीनगरमध्ये लाडकी बहीण योजनेला सुरुवात करत आहेत. याचे आश्चर्य वाटतेय. - अंबादास दानवे ...

'मातोश्री'बाहेर मराठा समाजाचं आंदोलन; अंबादास दानवे बोलले, ही भाजपाची माणसं, तर... - Marathi News | Maratha community protests outside Uddhav Thackeray Matoshree house, demands clarification of party stand on Maratha OBC Reservation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'मातोश्री'बाहेर मराठा समाजाचं आंदोलन; अंबादास दानवे बोलले, ही भाजपाची माणसं, तर...

मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याबाबत उद्धव ठाकरेंनी भूमिका स्पष्ट करावी या मागणीसाठी आंदोलकांनी मातोश्रीवर धडक दिली. ...