विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...' बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी? अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर मुंबई - महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनच्या अध्यक्ष पदी भाजपा नेते आमदार प्रवीण दरेकर विजयी, जय कवळी आणि दरेकरांच्या पॅनेलचे २९ पैकी २९ उमेदवार विजयी ...अन् ड्रग माफियाच्या घरात पैसे मोजायला बसले पोलिसवाले; सगळ्या १०, २०, ५० च्याच नोटा, २२ तास लागले सामान्यांसाठी मोठा दिलासा! ऑक्टोबरमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी थाळी स्वस्त; क्रिसीलचा अहवाल आला... कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल... डिझेल वाहन मालकांसाठी...! इथेनॉलच्या 'आयसोब्युटानॉल' रुपावर टेस्टिंग सुरु; टाटा कंपनीची कार... आरएसएसची नोंदणी का केली नाही? भागवतांनी दिले उत्तर; 'हिंदू धर्मही रजिस्टर्ड नाही...' बलात्काराचा आरोपी, आप आमदार हरमीत सिंग पठानमाजरा ऑस्ट्रेलियाला पळाला! आप सरकारवर टीका... इराणमध्ये खळबळ! राजधानी तेहरानचे पाणी संपले; अवघ्या दोन आठवड्यांत शहरे रिकामी करावी लागणार... तुमच्या कारमधील परफ्यूम दरवळतोय पण ठरतोय 'सायलेंट किलर'! श्वास आणि मायग्रेनचा गंभीर धोका वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
Amazon, Latest Marathi News
Redmi Note 105G India launch: Redmi Note 10T 5G स्मार्टफोन भारतात ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट Amazon India च्या माध्यमातून खरेदी करता येईल. ...
Amazone CEO Jeff Bezos: जेफ बेजोस यांच्यासोबत त्यांचा भाऊ मार्क, 18 वर्षीय ओलिवर डेमन आणि 82 वर्षीय वेली फंक असतील ...
खरंतर Amazon India भारतात त्यांच्या व्यवसायाचा विस्तार करत आहे. त्यासाठी अत्यंत गरजेचे प्रोडक्ट डिलिवरीची वेळ कमी करण्यावर अमेझॉनने भर दिला आहे. ...
Samsung Galaxy M21 2021 Edition: Samsung Galaxy M21 2021 Edition स्मार्टफोन 21 जुलैला दुपारी 12 वाजता लाँच होऊन शॉपिंग साईट अॅमेझॉनवर विक्रीसाठी उपलब्ध होईल. ...
Noise ColorFit Ultra price: Noise ColorFit Ultra ची किंमत 4,499 रुपये ठेवण्यात आली आहे. हा स्मार्टवॉच अॅल्यूमिनियम अलॉय बॉडीसह स्पेस ब्लु, क्लाउड ग्रे आणि गनमेटल ग्रे रंगात 16 जुलैपासून अॅमेझॉनवर खरेदीसाठी उपलब्ध होईल. ...
Tecno Camon 17 series price: Tecno Camon 17 आणि Tecno Camon 17 Pro हे दोन्ही स्मार्टफोन 26 जुलैच्या Amazon Prime Day Sale मध्ये खरेदीसाठी उपलब्ध होतील. ...
Realme Watch 2 Pro अॅमेझॉनच्या माध्यमातून भारतात खरेदीसाठी उपलब्ध होणार आहे. 23 जुलैला दुपारी 12.30 वाजता लाँच हा स्मार्टवॉच लाँच केला जाईल. ...
Timex Helix Smart 2.0 Launch: Timex Helix Smart 2.0 मध्ये 10 पेक्षा जास्त स्पोर्ट्स मोड आहेत, या वॉचची किंमत फक्त 3,999 रुपये ठेवण्यात आली आहे. ...