salary hike in 2025 : तुम्ही जर खासगी क्षेत्रात काम करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत देशात सरासरी पगारवाढीमध्ये किंचित कपात दिसत आहे. ...
indians spent 1 lakh crore hours on phone : भारतीयांनी स्मार्टफोनवर १.१ लाख कोटींहून अधिक तास घालवले आहेत. तुमच्या रिल्स पाहण्याच्या काळात त्यांनी कोट्यवधी रुपये कमावले आहेत. ...
What is Equalization Levy : गुगल, फेसबुक आणि अॅमेझॉन सारख्या कंपन्यांवरील समानीकरण शुल्क रद्द करण्याचा निर्णय सरकारने नुकताच घेतला आहे. याचे पडसाद संसदेत उमटले आहेत. ...
BIS raids on Amazon and Flipkart : बीआयएसने अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टच्या देशातील अनेक गोदामांवर छापेमारी केली आहे. यात लाखो रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. ...
amazon processing fees : देशातील आघाडीची ई-कॉमर्स कंपनी अॅमेझॉनने एक मोठा निर्णय घेतला असून, याचा ग्राहकांना धक्का बसला आहे. यापुढे ग्राहकांना ऑर्डर करण्यासाठी अधिक पैसे मोजावे लागतील. ...
Jeff Bezos Wedding : जेफ बेझोस आणि लॉरेन सांचेझ यांचे लग्न ४००० कोटी रुपयांच्या सुपरयाट 'कोरू' वर होणार आहे. कोरू ही लक्झरी सुविधांसह सर्वात महाग जहाज आहे. ...
Fake Products Risk in Online Shopping : ब्युरो ऑफ स्टँडर्ड्सने नुकताच ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म अॅमेझॉन आणि फ्लिटकार्टच्या काही गोदामांवर छापे टाकले. यात अनेक प्रॉडक्ट बनावट आढळल्याने ग्राहकांची चिंता वाढली आहे. ...